POST OFFICE SCHEME : पोस्ट ऑफिस मध्ये गुंतवणूक करणे योग्य मानले जाते. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिस स्कीम बद्दल सांगणार आहोत. त्यामध्ये तुमचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी तुमच्या पगाराचा काही भाग वाचण्याचे फार महत्त्व आहे. येथे आगामी काळामध्ये आर्थिक ताकद कायम राहील .
सध्या बाजारात गुंतवणुकीचे अनेक असे पर्याय उपलब्ध आहेत. गुंतवणूक करणे हे खूप चांगले व सुरक्षित मानले जाते. परंतु गुंतवणूक कुठे करायची व कशी करायची याची पुरेपूर माहिती नसते तर अशाच एका योजनेची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
मित्रांनो पोस्ट ऑफिस मध्ये गुंतवणूक करणे हा एक उत्तम पर्याय म्हणून बघितला जाते. ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्हाला भविष्यात मासिक नऊ हजार रुपये उत्पन्न मिळू शकते.
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना लोकप्रिय योजनांमध्ये समाविष्ट आहे. यामध्ये गुंतवणूक करून तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. ज्यामध्ये लहान मुले तरुण आणि उडदांसाठी अनेक फायदे उपलब्ध आहेत. गुंतवणुकीसाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. कारण ते चांगले व्याज देखील देते यामध्ये ठराविक कालावधीनंतर एफडीचे उत्पन्न मिळते. या पोस्ट ऑफिस योजनेतील गुंतवणुकीवर बाजारातील जोखीम कोणतीही परिणाम होणार नाही.
किती काळ गुंतवणूक करावी लागणार आहे ?
या योजनेत गुंतवणूक केल्याने केवळ पर्यायी पैसा सुरक्षित राहत नाही तर तुम्हाला बँकेकडून अधिक व्याज ही मिळते पाच वर्षासाठी केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. यामध्ये तुम्ही एका खात्यामध्ये किमान एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त नऊ लाख रुपये पर्यंत गुंतवणूक करू शकतात. संयुक्त खात्यात जास्तीत जास्त 15 लाख रुपये पर्यंत गुंतवणूक करता येते. अधिकाधिक लोक एकत्रितपणे संयुक्त खाते उघडू शकता.
किती मिळणार व्याज ?
या योजनेत गुंतवणुकीवर 7.4 टक्के दराने व्याज दिले जाते. हे बारा महिन्यात विभागले गेलेले आहेत. आणि प्रत्येक महिन्याला परतवा दिला जातो. तुम्हाला दर महिन्याला पैसा नको असेल तर तुमच्या खात्यात पैसे जमा होत राहतील. ज्या वर महिन्याला व्याज मिळेल.
तुम्हालाही आगामी काळात नऊ हजार रुपयांचा परता मिळवायचा असेल तर यासाठी तुम्हाला संयुक्त खाते उघडावे लागेल. यामध्ये जर तुम्ही जास्तीत जास्त पंधरा लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला 1.11 लाख रुपये व्याज मिळेल. ज्यातून तुम्हाला दर महिना 9250 रुपयांचा परवा मिळू शकतो.
तुम्ही एकच खाते उघडल्यास तुम्हाला जास्तीत जास्त नऊ लाख रुपये पर्यंत गुंतवणूक करावी लागेल. ज्यामध्ये 66600 रुपये म्हणजेच पाच हजार पाचशे पन्नास रुपये दर महिना वार्षिक व्याज रूपात परतावा मिळू शकतो.