Post Office Saving Scheme | पोस्ट ऑफिस त्यांचा ग्राहकांन साठी अनेक अशा योजना आखत असते. त्यातून भरगोष लाभ व परतावा मिळतो. गरीब प्रवर्गातील लोकांना पोस्ट ऑफिसच्या योजनांची माहिती नसते. यावेळी त्यांना लाभ कसा मिळेल हे माहीत नसते. विशेष म्हणजे पोस्ट ऑफिसच्या सर्वच योजना सर्वसामान्य आणि गरीबलोकांना फायेशीर ठरनाऱ्या आहेत. आज आम्ही तुम्हाला अश्याच एका योजनबदल माहिती सांगणार आहोत, त्या माध्यमातून तुम्ही रोज गुंतवणूक करून दहा लाख रुपयांचा फंड जमा करू शकता ही योजना म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF)
आपण विचार केला तर शहरच नव्हे तर गावागावांमध्ये प्रत्येक शाखेत अनेक गुंतवणुकीचे प्लॅन उपलब्ध आहेत. पोस्ट ऑफिस मध्ये ग्राहकांना ऑनलाइन किंवा इंटरनेट बँकिंग सुविधा मिळत आहे. ही सुविधा वापरून ग्राहक पोस्टात गुंतवणूक करू शकता.
शक्यतो पोस्टातील गुंतवणुकीवर सर्वांचा विश्वास असतो. पोस्टातील गुंतवणूक सुरक्षित समजली जाते. देऊन तुम्ही किती रक्कम न मिळवण्याची काळजी चिंतन असते.
तुम्ही जर PPF योजनेमध्ये दर महिन्याला तीन हजार रुपयांची गुंतवणूक केली तर पंधरा वर्षे दहा लाख रुपये जमा करू शकता. दर महिन्याला तीन हजार रुपयाची गुंतवणूक करून जेव्हा पंधरा वर्षे संपतील तेव्हा तुमची एकूण गुंतवणूक पाच लाख 40 हजार रुपये असेल यावर. 7.1 टक्के दराने चार लाख 36 हजार 370 व्याज मिळेल म्हणजे पंधरा वर्षात व्याज आणि मुद्दल रकमेचे मिळून एकूण नऊ लाख 76 हजार 370 रुपये मिळतील.
पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये (Post Office Scheme) गुंतवणूक केल्यास ग्राहकाला 80c अंतर्गत कर लाभ सुद्धा प्राप्त होतो. या योजनेत जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक वर ग्राहक सूट मिळण्यास पात्र ठरतो. पीपीएफ मध्ये मिळणारे व्याज आणि परिपक्वता रकमेसह ग्राहकांसाठी सरकारने करमुक्तीचा लाभ देखील दिला आहे पीपीएफ मधील गुंतवणूक ट्रिपल ईश्रेणी गणली जाते.