Post office Kisan Vikas Patra Scheme : पोस्ट ऑफिस ची धमाकेदार योजना! काही दिवसात पैसे दुप्पट, 5 लाख रुपये जमा करून 10 लाख रुपये मिळवा, 1000 रुपयांपासून गुंतवणूक


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post office Kisan Vikas Patra scheme : पोस्ट ऑफिस मध्ये अनेक प्रकारच्या लहान-मोठ्या बचत योजना राबवल्या जातात. आणि ज्या त्यांच्या गुंतवणूकदारांमध्ये मोठा फायदा होतो. पोस्ट ऑफिसच्या अशा अनेक योजना या लोकप्रिय आहेत. ज्यामुळे गुंतवणूकदारांना भरघोस परताना मिळतो. यातच किसान विकास पत्रा योजनेचा समावेश होतो. या योजनांमध्ये गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे दुप्पट करण्याची हमी दिली जाते. तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही किसान विकास पत्र योजनेचा उत्तम पर्याय निवडू शकता. या योजनेवर सरकार 7 टक्क्यांवर अधिक व्याज देत आहे.

सुरक्षित गुंतवणुकीचा उत्तम परतावा

प्रत्येकाला आपल्या कामातील काही रक्कम वाचवून सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करण्याची इच्छा असते. गुंतवणूक सुरक्षित असावी, आणि त्यातून चांगला परतावा मिळावा. अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. अशावेळी पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनांकडे गुंतवणुकीचा चांगला पर्याय म्हणून, पाहिला जातं पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्रा योजनेअंतर्गत सरकार 7.5 टक्के व्याज देत आहे तुम्ही या योजने त 1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता.

तुम्ही एक हजार रुपयांची गुंतवणूक करू शकतात

किसान विकासं पत्र योजनेत तुम्ही 1 हजार रुपयांपासून गुंतवणूक करू शकता, या योजनेत जास्तीत जास्त गुंतवणुकीची मर्यादा नाही. म्हणजेच, तुम्ही तुम्हाला पाहिजे तितकी गुंतवणूक करू शकता, आणि याचा फायदा मिळवू शकता. 1 हजार रुपयांपासून गुंतवणूक सुरू केल्यानंतर तुम्ही 100 रुपयांच्या पटीत गुंतवणूक करू शकता. विशेष म्हणजे, या योजनेत तुम्ही संयुक्त खाते उघडू नये, गुंतवणूक करू शकता. यासोबतच किसान विकासं पत्रामध्ये नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये 10 वर्षापेक्षा जास्त वयाची मुले देखील त्यांच्या स्वतःच्या नावाने KVP खाते उघडू शकता.

KVP खाते कसे उघडावे?

किसान विकासं पत्र योजनेसाठी ते उघडणे खूप सोपे आहे. यासाठी पोस्ट ऑफिस मध्ये जमा पावतीसह अर्ज भरावा लागेल. आणि त्यानंतर गुंतवणुकीची रक्कम, रोक किंवा डिमांड ड्राफ्ट मध्ये जमा करावी लागेल. अर्जासोबत तुम्हाला तुमचे ओळखपत्र ही जोडावे लागेल. किसान विकास पत्र ही एक छोटी बचत योजना आहे. दर तीन महिन्यांनी सरकार आपल्या व्याजदराचा आढावा घेते, आणि आवश्यकतेनुसार बदल करते.

115 महिन्यात पैसे दुप्पट

किसान विकासं पत्र योजनेअंतर्गत तुमचे पैसे दुप्पट करण्यासं समीकरण कस आहे. जाणून घ्या यासाठी तुम्हाला नववर्ष आणि 7 महिन्यांसाठी गुंतवणूक करावे लागेल. म्हणजेच, जर तुम्ही किसान विकास पत्र योजनेत 115 महिन्यासाठी 1 लाख रुपये गुंतवले, तर या कालावधीत ही रक्कम 2 लाख रुपये होईल, जर तुम्ही यामध्ये 5 लाख रुपये गुंतवले, तर तुम्हाला 10 लाख रुपये मिळतील. पोस्ट ऑफिस च्या वेबसाईटवर उपलंब्ध असलेल्या माहितीनुसार किसान विकासं पत्रा मध्ये गुंतवलेले रकमेवर व्याज चक्रवाढ आधारावर मोजले जाते. म्हणजे तुम्हालाही व्याजावरही व्याज मिळते.

या योजनेअंतर्गत पैसे दुप्पट होण्यासाठी 123 महिने लागायचें. आता सरकारने या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच, जानेवारी 2023 मध्ये याचा कालावधी कमी करून 120 महिने केला. आणि काही महिन्यानंतर अधिक लाभ देण्यासाठी सरकारने हा कालावधी 115 महिने केला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!