PM Kisan Yojana Update | केंद्र सरकार अंतर्गत सुरू करण्यात येणाऱ्या पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची व डोकेदुखी वाढवणारी बातमी येत आहे. या योजनेला आता पाच वर्षे पूर्ण झाले आहेत. फेब्रुवारी 2019 मध्ये ही योजना सुरू करण्यात आलेली होती. याच योजनेची काही जणांसाठी संकट ठरलेली आहे. त्यांच्याकडून आता दोन हजार रुपयांची वसुली करण्यात येणार आहे. जाणून घ्या कोणाला द्यावे लागणार दोन हजार रुपये परत PM Kisan Yojana Update
पी एम किसान योजनेचे 2000 रुपये परत करावे लागणाऱ्या यादीमध्ये तुमचे नाव आहे का नाही ? पहाण्यासाठी येथे क्लिक करा
केंद्रीय निती आयोगाच्या योजनेची समीक्षा किती जणांना खरंच या योजनेचा लाभ मिळाला आणि किती बोगस लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन पैसे मिळवले आहेत. या योजनेचा गैरवापर घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही योजना अडचणी ठरलेली आहे. ज्यांनी चुकीची माहिती देऊन योजनेचा हप्ता लाटला त्यांच्याकडून आता दोन हजार रुपये वसुली करण्यात येणार आहे.
पी एम किसान योजना ( PM Kisan Yojana)
केंद्र सरकार अंतर्गत सुरू करण्यात येणाऱ्या पीएम किसान योजनेच्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आलेली आहे. ही शेतकऱ्यांसाठी लोकप्रिय योजना असली तरी या योजनेअंतर्गत पैसे मिळवणाऱ्या आता पैसे परत करावे लागणार आहेत.
सरकारचा महत्त्वाचा निर्णय, एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी घसरण, 1 जून पासून लागू होणार नवीन दर
केंद्र सरकार अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्रत्येक दोन हजार रुपयांच्या आर्थिक मदत देते वर्षाला एकूण सहा हजार रुपये मदत करण्यात येते देशातील कुठे उदी शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळतो त्यासाठी ई-केवायसी वारंवार अपडेट करावी लागते.
2 thoughts on “पी एम किसान योजनेचे या शेतकऱ्यांना 2000 रुपये करावे लागणार परत, यादीमध्ये तुमचे नाव आहे का पहा”