पी एम किसान योजनेचे अनुदान बंद झाले ?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pm Kisan Yojana | केंद्र सरकार द्वारे चालवली जाणारी पी एम किसान सन्मान योजना ही जगातील सर्वात मोठी योजना आहे. ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक मदत व आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी मदत करते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपयांचा आर्थिक मदत दिली जाते.

मात्र मागच्या काही अनुदानापासून शेतकरी वंचित राहिले आहे. कागदपत्रे केवायसी या सहसंबंधित योजनेबाबत असलेल्या अडचणीमुळे अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही. पीएम किसन योजनेचे गेले दोन वर्षापासून अनुदानापासून वंचित असलेल्या 148 शेतकऱ्यांना पात्र ठरवून त्यांचे अनुदान पुन्हा सुरू करण्यात यश आलेले आहे.

शेतकरी मित्रांनो जर तुमचे अनुदान ओल्ड झाले असेल तर ते पुन्हा कसे सुरु करू शकता याबाबत आपण सविस्तर माहिती देणार आहोत.

जर तुम्हाला तुमचे अनुदान पुन्हा सुरू करायचे असेल तर कृषी सहाय्यक यांच्याकडे अर्ज करता येणार आहेत ऑनलाईन देखील अर्ज करता येणार आहेत अर्ज प्राप्त करून शेतकऱ्यांच्या अनुदान सुरू करण्यात येत आहे. त्याबद्दल ग्रामस्थांनी तालुकास्तरीय महसूल विभागाकडे अर्ज करता येतील. कोणतीही शेतकरी सदर पीएम कसा सन्मान निधी योजनेतून वंचित राहणार नाही अशी हमी कृषी विभागांनी दिली आहे.

16 वा हप्ता कधी होणार जमा

पीएम किसन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेची आतापर्यंत 15 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात आले आहेत. या योजनेचा पुढील हप्ता म्हणजे 16 वा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे. बरेच दिवसापासून प्रसार माध्यमातून सोळाव्या हप्त्याबाबत माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार योजनेचा सोळावा हप्ता फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होऊ शकतो.

Leave a Comment

error: Content is protected !!