PM Kisan | मागील दोन महिन्यापूर्वी चौदावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आला होता आता त्याला आभार त्यांना पुढील हप्त्याचे ओढ लागली आहे. पंतप्रधान किसान समाज निधी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना काही प्रक्रिया पूर्ण कराव्या लागणार आहेत नाहीतर त्यांना फटका बसू शकतो लाभार्थी यादी मधून तुमचे नाव वगळे जाऊ शकते.
केंद्र सरकारने पी एम किसान योजनेचा 17 जुलै रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती 14 वा हप्ता जमा करण्यात आला. त्यापूर्वी फेब्रुवारीमध्ये तेरावा हप्ता जमा करणार आला होता. व ऑक्टोबर 2022 मध्ये बारावा हप्ता जमा करण्यात आलेला होता. म्हणजे प्रत्येक हप्ता जवळपास पाच महिन्याच्या अंतर असल्याचे दिसून येत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येक दोन हजार रुपये दिले जातात व ही रक्कम सहा हजार रुपये करण्यात येत आहे. यापूर्वी डीबीटी माध्यमातून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाली होती साडेआठ कोटीहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही धनराशी जमा करण्यात आली होती.
या शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ
मित्रांनो यापूर्वी सर्व शेतकऱ्यांना पीएम किसन योजनेची रक्कम देण्यात येत होती परंतु या योजनेत काही दुरुस्ती करण्यात आलेली आहे. ज्या शेतकरी कुटुंबातील सदस्यांना सरकारी नोकरी अथवा सेवानिवृत्त असतील त्यांना या योजनेचा लाभ होणार नाही. दहा हजार रुपये मासिक पेन्शन घेणाऱ्या सेवानिवृत्तांना या योजनेचा फायदा मिळत नाही इन्कम टॅक्स जमा करणाऱ्यांना या योजनेच्या बाहेर ठेवण्यात आलेले आहेत.
लाभार्थी यादी मध्ये तुमचे नाव कसे चेक करणार
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पंधरावा हप्ता जमा करण्यात येणार आहे. जर तुम्हाला तुमचे यादीत नाव आहे की नाही तपासायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला pmkisan.gov.इन यादवकृत वेबसाईटच्या ठिकाणी जावा लागेल. तिथे लाभार्थी यादी दिसेल त्यावर क्लिक करा तुमचे राज्य, जिल्हा, तालुका आणि गावाचे नाव निवडा त्यानंतर तुमचा नावाचा तपशील द्या त्यानंतर यादी समोरील त्यात तुमचे नाव शोधा योजनेचे यादी तुमचे नाव असेल तर तुम्हाला हप्ता मिळेल.
ई-KYC कशी करणार
- मित्रांनो पी एम किसान मोबाईल ॲप वर फेस आर्किटेकेशन पिक्चर येते.
- या ठिकाणी शेतकरी घरबसल्या इकेवायसी करता येणार आहे.
- त्यासाठी शेतकऱ्यांना फिंगरप्रिंट आणि ओटीपी गरज लागणार नाही.
ही प्रक्रिया पूर्ण करा
या योजनेत या गोष्टींचे प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे त्यानुसार, भूलेख पडताळणी अथवा केवायसीची प्रक्रिया पूर्ण असेल तर त्या शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो. यांचा हप्ता थांबवण्यात येऊ शकतो,त्यामुळे तुमची भूलेख पडताळणी अथवा केवायसी प्रक्रिया पूर्ण करा.
कधी जमा होईल हप्ता
पीएम किसन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी सहा हजार रुपयांच्या आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम तीन टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येते. प्रत्येक टप्प्यात दोन हजार रुपयांची मदत देण्यात येते दर चार महिन्यांनी हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतो. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती 14 हप्ते जमा करण्यात आलेले आहेत. तर शेतकऱ्यांना पंधरावे हप्त्याची आस लागली आहे व शेतकऱ्यांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे. की हा पंधरावा हप्ता कधी जमा होणार आहे तर नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होईल अशी अपेक्षा आहे.