Panjabrao Dakh Havaman News : राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून हवामान कोरडे आहे आणि ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली आहे. परंतु अशातच पुन्हा एकदा जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव यांनी राज्याच्या हवामानाबाबत एक मोठि अपडेट दिलेले आहे. राज्यात येत्या काळात मोठा पावसाला सुरुवात होणार आहे. तर चला जाणून घेऊया पंजाबराव यांचा नवीन हवामान अंदाज. Panjabrao Dakh Havaman News
पंजाबराव यांचा नवीन हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव हे नेहमी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वरती शेतकऱ्यांसाठी एक नवीन हवामान अंदाज वर्तवत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना येत्या काळात येणाऱ्या आपत्तीपासून त्यांच्या शेत पिकांचे संरक्षण करता येते. अशातच पुन्हा एकदा पंजाबराव यांनी शेतकऱ्यांसाठी एक मोठा हवामान अंदाज वर्तवलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही त्यांचे हवामान अंदाज ची आतुरता लागलेली असते.
पंजाबराव यांचा नवीन हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
पंजाबराव यांनी त्यांच्या नवीन हवामान अंदाज मध्ये राज्यात काही दिवस पावसाची उघड दीप राहणारा असा अंदाज वर्तवला आहे. तसेच राज्यात येत्या काळात काही जिल्ह्यात जोरदार पाऊस होणार आहे अंदाज वर्तवलेला आहे.
पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार विदर्भातील काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल तसेच महाराष्ट्रात उद्यापासून हवामान कोरडे राहणार असेही त्यांनी सांगितले आहे. महत्त्वाचे म्हणजे राज्यात 19 ते 20 तारखेपर्यंत हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज पंजाबराव निवडलेला आहे. परंतु यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात मोठ्या पावसाला सुरुवात होणार अशी देखील त्यांनी सांगितले आहे.
पंजाबराव यांचा नवीन हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन उडीद यासारखे पिकांची हार्वेस्टिंग करण्यासाठी भरपूर टाईम मिळणार आहे. मध्यंतरी अचानक आलेल्या अतिवृष्टी सारखा पावसाने शेतकऱ्यांच्या वर्तनात नुकसान केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन कापूस उडीद यासारखे पीक भुईसपाट झालेले होते.
पंजाबराव यांचा नवीन हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
परंतु काही ठिकाणी काढणीवर आलेले पीक काढायला शेतकऱ्यांना वेळ हवा होता तो आता शेतकऱ्यांना मिळणार आहे कारण 19 ते 20 तारखेपर्यंत हवामान कोरडे राहणार असा हवामान अंदाज वर्तवलेला आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या शेतातील कामे लवकरात लवकर पूर्ण करावी अशी देखील पंजाबराव यांनी सांगितले आहे.