PanjabRao Dakh Havaman Andaaz | राज्यातील ज्येष्ठ हवामान अभ्यासाक पंजाबराव डख यांनी एक नुकताच हवामान अंदाज वर्तवलेला आहे त्यांचे हवामान अंदाज मध्ये त्यांनी राज्यातील पुढील हवामान बाबत एक महत्त्वाची अपडेट दिलेली आहे. पंजाबराव हे नेहमी शेतकऱ्यांसाठी हवामान अंदाज वर्तवत असतात आणि त्यांच्या हवामान अंदाज मध्ये शेतकऱ्यांना नवीन सूचना जारी करत असतात. सध्या मागे अवकाळी पावसाबाबत त्यांनी वर्तवलेला अंदाज पुरेपूर खरा ठरलेला आहे असेच पुन्हा एकदा त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वरती आगामी हवामान अंदाज बाबत माहिती दिली आहे. PanjabRao Dakh Havaman Andaaz
या मध्ये त्यांनी सांगितले की राज्यात पुन्हा एकदा थंडीची लाट येणार आहे आणि हे लाट 11 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान राज्यामध्ये तीव्र थंडीची लाट येणार आहे. त्यामुळेही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ठरणार आहे कारण रब्बी हंगामातील पिकवायला गेले असले तरी खरीप हंगामातील शेतीसाठी ही थंडी उपयुक्त ठरणार आहे. तर पुढं बोलत असताना ते म्हणाले की राज्यांमध्ये तीव्र थंडीची लाट येणार आहे यामध्ये पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण, खानदेश, मराठवाडा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, आणि तमिळनाडू सगळीकडे थंडीची लाट पसरणार आहे.
हे पण वाचा | Punjabrao Dakh : 14 जून पर्यंत या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पंजाबराव यांचा अंदाज
तसेच, ज्या शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पेरणी करायचे आहे ते शेतकऱ्यांनी करून घ्यायचे आहे कारण 11 नोव्हेंबर नंतर थंडीचा पारा घसरणार आहे आणि राज्यामध्ये थंडीचे लाख पसरणार आहे. त्यांनी सांगितले की ही थंडीची लाट नंदुरबार नाशिक धुळे, जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम, हिंगोली परभणी नांदेड, जालना छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, लातूर, बीड, थंडीचे लाट येणार आहे.
पंजाबराव यांनी पुढे बोलत असताना सांगितले की राज्यामध्ये गहू हरभरा ज्वारी ज्यांना पेरायचा आहे त्यासाठी पोषक वातावरण तयार झालेल आहे. या शेतकऱ्यांना अद्याप हे काम पूर्ण केली नाही त्यांनी लगबग करावे आणि हे काम पूर्ण करून घ्यावी तर भविष्यामध्ये पंजाबराव यांचा हवामान अंदाज कसा राहतो आणि शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरतो का हे पाहण्यासारखे राहणार आहे.
हे पण वाचा | राज्यावरती मोठे संकट! 10 जिल्ह्यांसाठी हवामान खात्याकडून मोठा अलर्ट जारी