Panjabrao Dakh : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची व महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्र मध्ये मान्सून सक्रिय झालेला आहे. काही भागांमध्ये अति मुसळधार पावसात देखील सुरुवात झालेली आहे. Panjabrao Dakh
आजचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
या शेतकऱ्यांचे होणार कर्जमाफी यादी मध्ये तुमचे नाव पहा
पंजाबराव यांनी दिलेल्या अंदाजामध्ये 23 जून ते 25 जून पर्यंत पावसाचा जोर वाढणार आहे. राज्यामध्ये या काळात मुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे.
या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार दोन हजार रुपये यादी मध्ये नाव पहा
राज्यामध्ये 6 जून पासून ठीक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. मात्र गेल्या चार ते पाच दिवसापासून पावसाचा जोर वाढणार आहे. तसेच काही भागांमध्ये शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केल्या आहेत. मात्र अजून विदर्भाने उत्तर महाराष्ट्र शेतकऱ्यांना अपेक्षित असा पाऊस पडला नाही. त्यामुळे पावसाची वाट पाहत आहेत.
पंजाबराव डख च्या मध्ये राज्यातील 25 ते 30 जून दरम्यान राज्यांमध्ये काय भागात अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या पावसावर राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे प्रेरणा होतील तर जमिनीमध्ये चांगले होणार आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी देखील पंजाबराव यांनी काही महत्त्वाचे माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले जमिनीमध्ये चांगली ओल झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असे आव्हान पंजाबराव यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे.
1 thought on “Panjabrao Dakh : या भागात आज पासून मुसळधार पावसाला सुरुवात पंजाबराव यांचा नवीन हवामान अंदाज”