वनरक्षक भरती 2023- जाहिरात प्रसिद्ध
वनरक्षक भरती 2023- तर मित्रांनो प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार वन विभागामधील वनरक्षक गट क सरळ सेवेने भरवायचे आहेत. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. या भरतीसाठी प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे.तर या भरतीसाठी शैक्षणिक, पात्रता,व वयोमर्यादा, वेतन या सर्व गोष्टींची माहिती खाली दिलेली आहे.