कांद्याच्या दरामध्ये मोठी वाढ! आवक देखील वाढली; जाणून घ्या आजचे कांद्याचे दर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Onion price today: आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचबरोबर कांद्याच्या दरामध्ये देखील चांगली वाढ झालेली दिसत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा आनंद दिसत आहे. आज लालसगाव बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याल कमीत कमी 1600 रुपये तर सरासरी 2600 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे. तर आज लाल कांद्याला कमीत कमी 1175 रुपये पासून जास्तीत जास्त 2900 पर्यंत दर मिळाला आहे. Onion price today

आज सोलापूर बाजार समितीमध्ये दोन हजार रुपये बारामती बाजार समितीमध्ये अडीच हजार रुपये येवला बाजार समितीमध्ये 2450 रुपये लालसगाव बाजार समितीमध्ये 2700 नागपूर बाजार समितीमध्ये 2600 रुपये गवळण बाजार समितीमध्ये 3000 रुपये तर देवळा बाजार समितीमध्ये 2750 रुपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळत आहे. तर आज लोकल कांद्याला पुणे बाजार समितीमध्ये 2400 रुपये चांगली फळे भाजीपाला मार्केटमध्ये 2350 रुपये, मंगळवेढा बाजार समितीमध्ये 2600 रुपये तर पांढऱ्या कांद्याला नागपूर बाजार समितीमध्ये 200400 नाशिक बाजार समितीमध्ये 2600 रुपये तर पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये 2750 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे.

हे पण वाचा | आज सोन्याचे दर काय आहेत? जाणून घ्या 14 ते 24 कॅरेट सोन्याचे दर…

आज कोल्हापूर बाजार समितीमध्ये 731 क्विंटल कांद्याची आवक झाली असून या ठिकाणी कमीत कमी 1000 रुपये तर जास्तीत जास्त 3550 रुपये व सरासरी 2200 रुपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला आहे. अकोला बाजार समितीमध्ये 1550 क्विंटल कांद्याची आवक झाली असून या ठिकाणी कमीत कमी १५०० रुपये तर जास्तीत जास्त 2500 रुपये आणि सरासरी दोन हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला आहे. मुंबई बाजार समितीमध्ये 17524 क्विंटल कांद्याची आवक झाली असून या ठिकाणी कमीत कमी तेराशे रुपये जास्तीत जास्त 3400 व सरासरी 2400 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे.

सोलापूर बाजार समितीमध्ये 25000 क्विंटल कांद्याचे आवक झाली असून या ठिकाणी कमीत कमी तीनशे रुपये जास्तीत जास्त 3800 रुपये व सरासरी दोन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे. येवला बाजार समितीमध्ये 8000 क्विंटल कांद्याचे अवघा झाली असून कमीत कमी सातशे रुपये जास्तीत जास्त 2800 रुपये व सरासरी 2450 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे. लालसगाव बाजार समितीमध्ये 20423 क्विंटल कांद्याची आवक झाली असून या ठिकाणी कमीत कमी बाराशे रुपये तर जास्तीत जास्त 3310 रुपये व सरासरी 2700 रुपये प्रतिक्विंटल एव व सरासरी 200400 प्रतिक्विंटल एवढा दर मिळाढा दर मिळाला आहे.

हे पण वाचा | लाडकी बहिणी योजनेतून या महिला होणार अपात्र..! अजित दादांनी दिली महत्त्वाची माहिती

मालेगाव बाजार समितीमध्ये 13000 क्विंटल कांद्याची आवक झाली असून कमीत कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त 2960 रुपये व सरासरी 2400 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे. संगमनेर बाजार समितीमध्ये आठ हजार तीनशे क्विंटल कांद्याचे भाव झाले असून या ठिकाणी 1500 रुपये जास्तीत जास्त 3153 रुपये तर सरासरी 2450 रुपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला आहे. चांदवड या ठिकाणी 8500 क्विंटल कांद्याचे अवक झाली असून त्या ठिकाणी कमीत कमी 1500 रुपये जास्तीत जास्त 3410 व सरासरी 3000 रुपये प्रति क्विंटर एवढा दर मिळाला आहे.

पुणे बाजार समितीमध्ये 13412 क्विंटल कांद्याच्या अगोदर झाले असून या ठिकाणी कमीत कमी 1600 तर जास्तीत जास्त तीन हजार दोनशे रुपये प्रतिक्विंटल व सरासरी 2400 प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये 19000 क्विंटल कांद्याचे आवक झाले असून या ठिकाणी कमीत कमी आठशे रुपये जास्तीत जास्त 3400 व सरासरी 2750 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

1 thought on “कांद्याच्या दरामध्ये मोठी वाढ! आवक देखील वाढली; जाणून घ्या आजचे कांद्याचे दर”

Leave a Comment