Onion Market : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याचे भाव घसरले होते. यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पाहिले होत. परंतु कांद्याचे भाव सातत्याने घसरत असतानाही काही बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना समाधानकारक असा भाव मिळत आहे.
(बाजार समितीचे भाव जाणून घेण्यासाठी आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आणि इथे दिलेला +91 85304 77302 व्हाट्सअप नंबर तुमच्या गावातील ग्रुप मध्ये ऍड करा)
मित्रांनो तुम्हाला कांद्याचे ( Onion Market ) भाव हे मार्केटमध्ये काय आहे हे माहीतच असेल. त्याचप्रमाणे, सोलापूर मधील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी 718 ट्रक कांद्याची आवक झाली होती. या आवक झालेल्या कांद्याच्या भावामध्ये थोडी मोठी सुधारणा व शेतकऱ्यांना प्रति 1700 रुपयांचा सरासरी भाव मिळाला. पण, त्याआधी उच्च पातळीचा जो भाव होता तो साडेतीन हजार तो भाव थेट 2800 वर येऊन थांबला
त्यामुळे, काल बाजार समितीमध्ये कांद्याचा लिलाव हा बंद ठेवण्यात आला होता. कारण, ट्रक चालकांच्या आंदोलनामुळे कांद्याची आवक ही फारच वाढली होती. त्यामुळे, गुरुवारी 17,800 कांदा तेथील सोलापूर बाजार समितीमध्ये विकला गेला. या कांद्याला प्रति क्विंटल एक रुपयांचा दर मिळाला व 17,845 क्विंटलच्या कांद्याला 1,700 रुपयांचा जास्तीत जास्तचा भाव मिळाला.
बाजार समितीकडून असे सांगण्यात येते की, पाच क्विंटलच्या कांद्याला प्रत्येक क्विंटल मागे 2,018 रुपये मिळाले. म्हणजे, यामध्ये मागच्या काही दिवसांच्या तुलनेत 100 रुपयांमध्ये वाढ झाली. त्यामुळे कमी दरामध्ये 1,700 रुपयांची घट झालेली स्थिती गुरुवारी दिसून आली. बाजार कृषी समिती उत्पन्न मध्ये कमीत कमी दर हा 1,600 रुपये व जास्तीत जास्त दर हा साडेतीन हजार रुपयापर्यंत दिसून आला होता.
पाहूया बंगळुरुच्या बाजारपेठेकडचा वाढलेला कल
बंगळुरूच्या बाजारपेठेमध्ये अनेक शेतकरी आपला कांदा विक्रीस नेत असतात. अशाच, प्रकारे सोलापूर बाजारपेठ ही काही अंतरावर असून सुद्धा सोलापूर जिल्ह्यातील काही शेतकरी जवळच्या बाजार समितीमध्ये कांदा नेत नसून बंगळुरुच्या बाजार पेठेत विक्रीस नेतात. कारण, त्या ठिकाणच्या भावामध्ये थोडी वाढ झाल्याचे दिसून येते. कमीत कमी दोन ते अडीच हजार रुपयापर्यंत हा भाव मिळत आहे. तर काही शेतकऱ्यांना हा भाव तीन हजाराहून जास्त मिळालेला आहे.
त्यामुळे दुसरीकडे दोन दिवसाच्या आत मध्ये शेतकऱ्यांना आपल्या कांद्याचे पैसे मिळवून जातात व सोलापूर बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना दहा ते पंधरा दिवसांच्या मुदतीचा इशारा देण्यात येतो. त्यामुळे, शेतकऱ्यांना लगेच लक्षात येते की आपले पैसे आपल्याला मिळणे शक्य नाही. तरीसुद्धा बाजार समिती ही लक्षपूर्वक काम करीत असून, ‘हाताची घडी तोंडावर बोट’ अशी भूमिका बजावत आहे. असे शेतकरी सांगतात.