Onion Export Duty News : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आता कांद्याच्या दरामध्ये मोठी वाढ होणार आहे. कारण सरकारने आता कांद्याच्या निर्यात शुल्क टक्केवारी कमी केलेली आहे आता 40% वरून 20% निर्यात शुल्क सरकार आकारणार आहे. यामुळे कांद्याच्या दराची मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चला तर जाणून घेऊया बाजार भाव काय होणार परिणाम Onion Export Duty News
केंद्र सरकारने किमान निर्यात किंमत तात्काळ प्रभावाने काढून टाकलेली आहे. याबाबत विदेश व्यापार महासंचालयाने 13 सप्टेंबर रोजी ही महत्त्वाची माहिती दिलेली आहे. शेतकऱ्यांसाठी हा निर्णय एक महत्त्वपूर्ण निर्णय असल्याचे सध्या म्हटले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून देखील कांद्याच्या दरत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती. परंतु आता कमालदार ८० रुपये प्रति किलो आहे अशा परिस्थितीमध्ये सरकारच्या या निर्णयामुळे कांद्याच्या दरावर मोठा परिणाम होणार आहे.
कांद्याचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
विदेश वापर महासंचालयाने दिलेल्या माहितीनुसार चार मे 2024 रोजी देशात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान सरकारने कांद्यावरील किमान निर्यात किंमत तात्काळ प्रभावपणे आणि पुढील आदेशापर्यंत काढून टाकलेली होती शनिवारी कांदा निर्यातीवर बंदी घालण्यात आलेली परंतु किमान निर्यात किंमत 550 प्रति टन निश्चित करण्यात आलेली आहे.
कांद्याचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
केंद्र सरकारने डिसेंबर महिन्यामध्ये कांद्यावरती निर्यात बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर चार मे 2024 रोजी ही निर्यात बंदी उठून कांद्यावर 550 रुपये डॉलर किमान निर्यात मूल्य आणि 40% निर्यात शुल्क लागू केलेले होते. आता सरकारने किमान निर्यात मूल्य काढले तसेच निर्यात शुल्क ही 40% वरून 20% केलेले आहे.
कांद्याचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा ?
सध्या बाजारामध्ये कांद्याचा तुटवडा जाणवत आहे. गेल्या काही दिवसांपासून जेवढा कांदा सप्टेंबर महिन्यात उपलब्ध होतो तेवढा कांदा सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे निरातीवर निर्बंध असतानाही दर चार हजार रुपये प्रति क्विंटल असे पोहोचलेले आहेत.
कांद्याचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
आता सरकारने हा निर्णय घेतल्याने कांदा दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण सध्या व्यापारांकडे कांद्याचे प्रमाण जास्त असल्याची माहिती मिळत आहे. व्यापाऱ्यांकडे जवळपास 40% कांदा असून शेतकऱ्यांकडे 60 टक्के कांदा आहे. अशी माहिती मिळालेली आहे. खरिपातील नवा कांदा येईपर्यंत कांद्याच्या भावात चांगली सुधारणा होईल असे माहिती वर्तवली जात आहे. तसेच शेतकऱ्यांनी दिवाळीपर्यंत विक्रीचे नियोजन केल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
कांद्याचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
सरकारने कांदा निर्यात मूल्य काढले तसेच निर्यात शुल्कही कमी केलेले आहे. विशेष म्हणजे किमान निर्यात मूल्य काढण्याची किंवा निर्यात शुल्क कमी करण्याची कोणतीही गरज नव्हती. शेतकऱ्यांचा कांदा बाजारामध्ये जास्त प्रमाणात येत होता तेव्हा शेतकऱ्यांनी हे निर्णय घेतला होता. याबाबत त्यांनी मागणीही केली होती पण तेव्हा सरकारने मागणी मान्य केलेली नाही. पण आता कांदा भाव अपेक्षाप्रमाणे मिळत असल्याने शेतकऱ्यांनी ही मागणी केली नव्हती पण सरकारने हा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केला जात आहे.