Gold Price Today: नमस्कार मित्रांनो, सोने खरीदरासाठी मोठी बातमी समोर येत आहे. सोन्याच्या दरात तब्बल 7 हजार रुपयाची मोठी घसरण झाली आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरात देखील 2500 रुपयांची घसरण पाहायला मिळाले आहे. तुम्ही देखील सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे.
शेअर मार्केट मोठ्या प्रमाणात घसरल्यामुळे सोन्याच्या बाजारभावात देखील घसरण पहायला मिळणार असल्याची माहिती जाणकार मंडळांनी दिली आहे. चांदीच्या भावात एक दिवसात 2500 रुपयाची घसरण झाल्याचे समोर आले आहे. आज चांदीचा दर 80 हजार आठशे रुपये प्रति किलो एवढा झाला आहे. त्याचबरोबर सोन्याच्या भावात देखील 7 हजार रुपयाची घसरण पाहायला मिळाली आहे.
अचानक सोन्याच्या दरात घसरण होण्याचे कारण काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर आमचं कारण असं आहे की अमेरिकेतील राजकारणात मोठ्या घडामोडी होत आहेत. अमेरिकेतील राजकीय घडामोडीमुळे गुंतवणूकदारांचा कल आणि डॉलरचे कसरत जाणारे दर यामुळे जगभरात चिंता वाढत आहे. दोन दिवसापासून जागतिक पातळीवर शेअर बाजारात घसरण झाल्यानंतर एमसीएक्स वर सोने चांदीचे भाव घसरले आहेत.
सोन्याच्या भावात जरी घसरण झाली असली तरी मात्र प्रत्यक्ष सुवर्ण बाजारामध्ये सोने भाव केवळ शंभर रुपयांनी तर चांदीचे भाव दोनशे रुपये कमी झालेले आहेत. त्यामुळे सोने 70 हजार रुपये 700 रुपये तर चांदी 83 हजार 300 रुपयावर आली आहे. त्यानंतर मात्र बुधवारी सोन्याचा भाव 69 हजार 850 रुपये प्रति तुळया वर आला आहे. Gold Price Today
22 कॅरेट सोन्याचे भाव किती?
- 1 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव आज 6404 रुपये एवढा आहे.
- 8 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव आज 51 हजार 332 रुपये एवढा आहे.
- 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव आज 64 हजार 40 रुपये एवढा आहे.
- 100 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव आज 6 लाख 40 हजार 400 रुपये एवढा आहे.
24 कॅरेट सोन्याचा भाव
- 1 ग्राम 24 कॅरेट सोन्याचा भाव 6985 रुपये एवढा आहे.
- 8 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 55 हजार 880 रुपये एवढा आहे.
- 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव आज 69 हजार 850 रुपये एवढा आहे.
- 100 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव आज 6 लाख 98 हजार 500 रुपये एवढा आहे.
18 कॅरेट सोन्याचा भाव किती?
- 1 ग्रॅम 18 कॅरेट सोन्याचा भाव आज 5240 रुपये एवढा आहे.
- 8 ग्रॅम 18 कॅरेट सोन्याचा भाव 41 हजार 920 रुपये एवढा आहे.
- 10 ग्रॅम 18 कॅरेट सोन्याचा भाव आज 52 हजार 400 रुपये एवढा आहे.
- 100 ग्रॅम 18 कॅरेट सोन्याचा भाव आज 5 लाख 24 हजार रुपये एवढा आहे.
चांदीचा भाव काय?
चांदीच्या किमतीत सुद्धा सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे. आजही चांदीचे दर जोरदार कोसळल्याचे दिसत आहे. आज एक किलो चांदीचा भाव 80 हजार 800 रुपयावर आला आहे. आज चांदीच्या भावात 2500 रुपयाची मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. Gold Price Today
विविध शहरांमध्ये सोन्याचा भाव काय आहे?
शहर | ग्रॅम | 22 कॅरेट | 24 कॅरेट |
मुंबई | 1 | 6689 | 6970 |
पुणे | 1 | 6389 | 6970 |
जळगाव | 1 | 6389 | 6975 |
नागपूर | 1 | 6389 | 6970 |
नाशिक | 1 | 6392 | 6973 |
विविध शहरांमध्ये चांदीचे भाव काय आहे?
शहर | किलो | दर |
मुंबई | 1 | 80800 |
पुणे | 1 | 80800 |
जळगाव | 1 | 80800 |
नागपूर | 1 | 80800 |
नाशिक | 1 | 80800 |
1 thought on “सोन्याच्या दरात 7,000 रुपयाची मोठी घसरण! चांदीचे दर देखील घसरले, पहा आजचे नवीन दर”