Namo Shetkar Yojana Second installment: शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट ! नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता तुम्हाला मिळणार की नाही, ते चेक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Namo Shetkar Yojana Second installment : राज्य शासनाने केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजना प्रमाणे नमो शेतकरी महा सन्मान योजना सुरू केलेली आहे. या योजनेचा पहिला हप्ता केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचे लाभार्थी शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे. तरी या योजनेचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार की नाही व स्टेटस कुठे चेक करू शकता. तरी याच लेखांमध्ये आपण सर्व माहिती जाणून घेणार आहोत.

ताज्या घडामोडी व हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

नमो शेतकरी योजनेची नवीन वेबसाईट राज्य सरकारने जाहीर केलेले आहे. या वेबसाईटवर आपला पहिला हप्ता मिळाला की नाही याची स्टेटस चेक करू शकता. जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळाला की नाही. याची स्टेटस पहायचे असेल तर, या संदर्भात आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

नमो शेतकरी योजनेचे टेटस पाहण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला अनमोल शेतकरी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे. त्यानंतरची लिंक खालील प्रमाणे आम्ही दिलेली आहे तिथे क्लिक करून तुम्ही वेबसाईटवर जाऊ शकता.

नमो शेतकरी योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता मिळणार की नाही ते चेक करा

नमो शेतकरी च्या अधिकृत वेबसाईटवर आल्यानंतर. तिथे तुम्हाला लाल कलरचा बॉक्स मध्ये बेनिफिशियल स्टेटस Beneficiary Status असे इंग्लिश मध्ये लिहिलेले दिसेल.त्यावरती क्लिक करा.

व त्यानंतर तिथे तुम्हाला स्टेटस पाहण्यासाठी दोन पर्याय दिसेल. तिथे मोबाईल नंबर किंवा रजिस्टर नंबर टाकून तुम्ही तुमचे स्टेटस पाहू शकता. आता हे रजिस्टर नंबर आणि पीएम किसान योजनेचा रजिस्टर नंबर तिथे तुम्हाला टाकायचा आहे. जो मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक किंवा बँक खात्याची लिंक असेल तो नंबर टाकून सुद्धा तुम्ही तुमचे स्टेटस पाहू शकता.

मोबाईल किंवा रजिस्टर नंबर टाकून झाल्यानंतर. खालील दिलेला कॅपच्या कोड तुम्हाला भरावा लागेल जसाचा तशे. तुम्हाला खालच्या बॉक्समध्ये टाकायचा आहे. त्यानंतर या बटनावर क्लिक करा नंतर तुमचे स्टेटस दिसण्यास सुरुवात होईल.

हा लेख शेवटपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद !

हे पण वाचा : राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी 24 जिल्ह्यात 2216 कोटींचा अग्रीम पिक विमा मंजूर सविस्तर बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

Leave a Comment

error: Content is protected !!