Nagar Rachna & mulya nirdharan vibhag Bharti 2023 2023-24 : विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा सुवर्णसंधी नगर रचनाआणि मूल्य निर्धारण विभागात भरती, ती फक्त दहावी पास वर नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागात शिपाई या पदांची भरती निघून आली आहे. ही भरती महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागात अंतर्गत घेण्यात येणार आहे. या भरती अंतर्गत पुणे /कोकण नागपूर /नाशिक /औरंगाबाद /अमरावती /विभागातील शिपाई (गट क) संवर्गातील रिक्त पदावर पदे भरणार आहेत . या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येणार आहे. चला तर मग पाहू काय आहे लिमिट शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा परीक्षा शुल्क व कोणासाठी आहे राखीव जागा.
रिक्त पदांचा तपशील खालील प्रमाणे :
पदाचे नाव | संवर्ग | वेतनश्रेणी | एकूण पदे |
शिपाई | गट-ड | वेतन स्तर: 15,000-47,600 अधिक नियमानुसार भत्ते | 125 |
वरील राखीव तसेच एकूण पदांच्या संख्येत बदल होण्याची शक्यता आहे समांतर आरक्षणाचा उमेदवार उपलब्ध नसल्यास त्यांच्या प्रयोगातील अन्य पात्र उमेदवारांची निवड करून पद भरतीची कारवाई करण्यात येईल.
वरील दिलेल्या रिक्त पदांपैकी 04 पदे ही शासन नियमानुसार दिव्यांगणाच्या खालील प्रवर्गासाठी प्रत्येकी गटांसाठी आरक्षित सामाजिक आरक्षणाचा विचार न करता भरली जातील.
दिविंगणासाठी राखीव जागा पुढील प्रमाणे असेल :
1 | अंध/ अल्पदृष्टी(B,LV)(Blind/Low vision): 2 पदे |
2 | कर्णबधरीता अथवा ऐकू येण्यातील दुर्बलता (Deat,HH-Hard of Hearing) : 1पदे |
3 | अस्थिविंगता, (OL,OAL )मेंदूचा पक्षघात(CP-Leprasy cured), कुष्ठरोगमुक्त,शारीरिक वाढ घटने : 1 पदे |
सेवा प्रवेश नियमानुसार आवश्यक असलेली पदानुसार शैक्षणिक अहर्ता :
पद | किमान शैक्षणिक पात्रता |
शिपाई (गट-ड) | (S.S.C.) माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण |
वयोमर्यादा : वर दिलेल्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज करण्याच्या दिनांकस किमान वय 18 वर्षे पूर्ण असावे व 38 वर्षापेक्षा जास्त नसावे.
अर्ज सुरू होण्यासाठी दिनांक : 20-09-2023.
अर्ज करण्यास अंतिम दिनांक: coming soon
ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या या वेबसाईटवर क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
परीक्षा शुल्क :-
खुला प्रवर्ग | राखीव प्रवर्ग |
1000/- | 900/- |
माजी सैनिकांसाठी परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही
टीप -: स्पर्धात्मक परीक्षा स्थगिती करणे, रद्द करणे ,अशांत :बदल करणे, पदांच्या एकूण व संवर्गनिहाय संख्येमध्ये बदल करण्याचे अधिकार शासन ,नगर विकास विभाग ,मंत्रालय मुंबई यांना तसेच संचालक नगर रचना महाराष्ट्र राज्य पुणे यांना राहतील व त्यांना निर्णय अंतिम असेल याबाबत कोणता दावा करता येणार नाही.
हे पण वाचा :-रेल्वेमध्ये NTC च्या 23 हजार 642 रिक्त पदांची भरती:- अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा