सर्वात मोठी बातमी! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 6 नवीन बदल, हे जाणून घेणे महत्त्वाचे..

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mukhyamantri Majhi ladki Bahin Yojana: नमस्कार मित्रांनो, राज्यात काही आठवड्यापूर्वी सुरू झालेली माजी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. या योजनेला सर्वसामान्य महिला कडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेसाठी अर्ज सहज आणि सोप्या पद्धतीने करता यावे यासाठी काही नवीन बदल करण्यात आले आहेत. ते तुम्ही जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे नवीन बदल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेबद्दल सहा नवीन नियम व अटी लागू करण्यात आले आहेत. याबद्दलचा शासन निर्णय जाहीर झाला आहे. यात काय बदल करण्यात आले आहेत हे तुम्ही जाणून घेणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून तुम्ही या योजनेपासून वंचित राहणार नाहीत. Mukhyamantri Majhi ladki Bahin Yojana

माझी मुख्यमंत्री लाडके बहिण योजनेसाठी काही महत्त्वाचे नवीन नियम जाहीर करण्यात आले आहेत ते पुढील प्रमाणे:

  1. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट बँकचे खाते ग्राह्य धरले जाणार आहे.
  2. नवीन विवाहित महिलेची विवाह नोंदणी झालेली नसेल तर त्या महिलेच्या विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशन कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे.
  3. एखाद्या महिलेचा जन्म दुसऱ्या राज्यात झाला असेल आणि तिने महाराष्ट्रात राहणाऱ्या एखाद्या पुरुषासोबत विवाह केला असेल तर त्या महिलेला पतीच्या कागदपत्रावर योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
  4. ग्रामस्थरीय समितीमार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचून दाखवली जाणार आहे. त्याचबरोबर काही बदल असेल तर तो करावा लागणार आहे.
  5. केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलेला या योजनेसाठी लाभार्थी म्हणून ग्राह्य धरावे. मात्र त्या महिलेकडून ऑफलाईन अर्ज भरून घ्यावा.
  6. या योजनेसाठी अगोदर ओटीपी चा कालावधी पाच मिनिटांचा होता, मात्र सरोवर मध्ये प्रॉब्लेम येत असल्यामुळे हा कालावधी दहा मिनिटांचा करण्यात आला आहे.

आधार कार्डवर 1 ऑगस्ट पासून नवीन नियम लागू, केंद्र सरकारचा मोठा निर्णय!

या योजनेच्या माध्यमातून 15 ते 19 ऑक्टोबर दरम्यान लाभार्थी महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. राज्य सरकारने कागदपत्रांमध्ये बदल करून आणखीन या योजनेला अधिक सुलभ आणि सहज करण्याचा प्रयत्न केला आहे. या बदलामुळे राज्यातील जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जास्तीत जास्त महिलेपर्यंत पोहोचण्यासाठी शासनाने विविध सुविधा उपलब्ध करून दिले आहेत. लाभार्थी महिलेची यादी लवकरच जाहीर केली जाणार असून या यादीत असणाऱ्या महिलांना दोन महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “सर्वात मोठी बातमी! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 6 नवीन बदल, हे जाणून घेणे महत्त्वाचे..”

Leave a Comment