Friday

14-03-2025 Vol 19

Maruti ने केली सर्वात स्वस्त SUV लॉन्च ! या कारचे फीचर्स बघून ग्राहक होतात आकर्षित , Zero डाउन पेमेंट वर मिळणार ही कार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maruti Suzuki new brezza S CNG : नमस्कार मित्रांनो आज आम्ही मारुती सुझुकी चेक कार बद्दल माहिती पाहणार आहोत. मारुती सुझुकी ही कंपनी भारतात नव्हे तर विदेशात मध्ये देखील प्रचलित आहे. व मारुती आपल्या नवीन- नवीन कार लॉन्च करीत आहे. मारुती कंपनीचे अनेक कार्स आहेत पण काही कार ग्राहकांमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत. आज आम्ही ज्या कार बद्दल माहिती सांगणार आहोत ती कार म्हणजे , Maruti Suzuki brezza s CNG आहे. चला तर मग जाणून घेऊ काय आहे कार्स मध्ये फीचर्स या कार मध्ये कोणते इंजिन वापरण्यात आलेले आहे त्याचबरोबर काय असणाऱ्या या कार चि प्राईज. ( Maruti Suzuki new car )

Maruti Suzuki brezza s CNG Features : या कारमध्ये असे काही फीचर्स आहे की ग्राहक या कार ला आपली फर्स्ट चॉईस असे देखील म्हणतात. वयात फीचर्स मुले ही कार ग्राहकांमध्ये लोकप्रिय झाली आहे. Maruti Suzuki brezza s CNG बेस वर्जन मध्ये electronically adjustable ORVM, 12V power outlet, Steel wheels, halogen projector headlights, ESP,ISOFIX child sit mount , Shark fin antenna , all black Jaisi LXI , अशी अनेक नवीन पिक्चर्स या कारमध्ये दिलेले आहेत.

जसे की इंटिरियर , klesh entry, driver side automatic window up / down, hill hold assist, tilt steering, roof mountain spoiler, dual front ear bag , real exhaust air went, rear parking sensor and resistible day and night mirror , असे अनेक नवनवीन फीचर्स या कारमध्ये दिलेले आहेत.

Maruti Suzuki brezza CNG engine : या कारमध्ये तुम्हाला माहितीस्तव Maruti Suzuki brezza CNG ने 1.5 litre natural aspirator biofuel petrol engine आहे. गाडीमध्ये लावलेली हे इंजन सीएनजी मोडमध्ये ८६.७ एचपी च्या पावर आणि 121.5 न्यूटन मीटर टॉर्क जनरेटर करीत आहे. व मारुती सुझुकी ब्रेझ्झा या इंजिन गॅस ओलीन मोडवर 136 न्यूटन मीटर चे अधिकतम टॉर्क मध्ये 99.2 एचपी ची पावर जनरेट करण्याची क्षमता ठेवत आहे. व महत्त्वाचे म्हणजे या कारचे इंजन पाच-स्पीड मॅन्युअल बॉक्स ने जोडला गेलेला आहे.

Maruti Suzuki brezza S CNG price in 2023 -24 :

तर तुम्हाला आता उत्सुकता वाढली असेल ती म्हणजे या कारच्या प्राईस बद्दल, तर ब्रिजा एस सीएनजी ने पेट्रोल मॉडेल मध्ये अनेक वेगवेगळ्या मिळणार आहे. या कारमध्ये तुम्हाला, LXL,VXL, आणि ZXL वेरेंट मिळणार आहेत, तर 2023 ची new Maruti Suzuki brezza S CNG किंमत सुरुवात होत आहे ती 9.14 लाख रुपये पासून, तरी या कारचे टॉप मॉडेल साठी तुम्हाला 12.05 लाख रुपये मोजावे लागतील.

(टीप : आम्ही तुम्हाला आज या लेख मध्ये, Maruti Suzuki brezza S CNG या गाडीबद्दल संपूर्ण माहिती सांगितली आहे. आम्ही अशी आशा करतो की तुम्हाला ही माहिती चांगली वाटली असेल. परंतु आम्ही तुम्हाला सांगतो की आम्ही माहिती इंटरनेट द्वारे घेतलेली आहे या माहितीमध्ये काही चुकीचे असेल तर आम्ही याची जिम्मेदारी घेत नाहीत. तुम्हाला अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या मारुती सुझुकी च्या अधिकृत शोरूम मध्ये जाऊन संपूर्ण माहिती घ्यावे व त्याप्रमाणे गाडी चे फीचर्स जाणून घ्यावे.)

Rushikesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *