Maruti Suzuki Alto K10 CNGMaruti Suzuki Alto K10 CNG
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maruti Suzuki Alto K10 CNG : सणासुदीच्या दिवसांमध्ये टू व्हीलर किंवा फोर व्हीलर गाडी खरेदी करण्याचा विचार करत असतात विशेषतः दिवाळी निमित्त लोक फोर व्हीलर गाडी जास्त खरेदी करतात दिवाळीमध्ये गाडी खरेदी करणे शुभ मानले जाते. जर तुम्ही गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर पण तुमचे बजेट कमी असेल तर तुम्ही कमी डाऊन पेमेंट करून मारुती सुझुकी अल्टो कंपनीची K10 CNG संदीप प्राप्त करू शकता. मारुती सुझुकी अल्टो K10 ही भारतीय बाजारपेठे मधील सर्वात स्वस्त आणि सर्वोत्तम माहिती देणारी CNG कार आहे. जर तुम्ही दिवाळीनिमित्त कमी किमतीमध्ये स्वस्त कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी असू शकते ही कार तुम्ही फायनान्स करून तुमच्या घरी आणू शकता जाणून घ्या याचे डाऊन पेमेंट लोन आणि EMI डिटेल्स.

Maruti Suzuki Alto K10 CNG लोन डाऊन पेमेंट आणि EMI डिटेल्स

तुम्हाला तर माहीतच आहे भारतामध्ये सीएनजी कार खरेदी करण्याची संख्या खूप मोठी आहे अशाच कंपनीने अनेक सीएनजी पर्याय भारतामध्ये लॉन्च केलेली आहेत त्यापैकी एक म्हणजे ALTO K10 ही आहे. अल्टो K10 मध्ये LXI आणि VXI असे दोन सीएनजी व्हेरिएंट आहेत. ज्या लोकांना या दिवाळीमध्ये नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या कारचे बजेट ६ ते ८ लाख रुपये आहे तर तुम्ही अल्टो K10 सीएनजी 75000 डाऊन पेमेंट करून घरी आणू शकता.

मारुती अल्टो का0 CNG बद्दल सांगायचे झाले तर त्याच्या LXI S-CNG ची एक्स शोरूम किंमत 5.75 लाख रुपये आहे आणि VXI S-CNG ची एक शोरूम किंमत 5.96 लाख रुपये आहे या एन्ट्री लेवल हॅच बॅक मध्ये 998 CC इंजन आहे. जे 55.92 BHP पावर जनरेट करते. युनियन ट्रान्समिशन येणाऱ्या या कारचे मायलेज 33.85 किमी/किलो पर्यंत आहे. या पाच सीटर कार मध्ये फंक्शनाल स्टेरिंग व्हील टच स्क्रीन एबीएस पावर विंडो आणि एसी सारखे फीचर्स यामध्ये आहेत.

मारुती सुझुकी अल्टो K10 ,ALTO K10 LXI S-CNG च्या सर्व सुस्त सीएनजी व्हॅनची ऑन रोड किंमत 6 लाख तीस हजार 880 रुपये आहे. जर तुम्ही या कारचा 75 हजार रुपयांचा डाऊन पेमेंट फायनान्स केला तर तुम्हाला पाच लाख 80 हजार 880 रुपये लोन मिळेल तुम्हाला नऊ टक्के व्याजदराने पाच वर्षासाठी कर्ज मिळाल्यास तुम्ही पुढील पाच वर्षासाठी दरमहा आता बारा हजार 58 रुपये येईल. Alto k10 LXI S-CNG ला पाच वर्षासाठी फायनान्स करण्यावर सुमारे 1.43 लाख रुपये असेल.

मारुती सुझुकी अल्टो K10 VXI S-CNG ची ऑन रोड किंमत सहा लाख 55 हजार 32 रुपये ज्यामध्ये काही ॲक्सेसरीज किंमत देखील असणार आहेत. जर तुम्ही सीएनजी कारचा 75 हजार रुपयांपर्यंत डाऊन पेमेंट फायनान्स केले तर तुम्हाला पाच लाख 80 हजार 32 रुपयांचे लोन घ्यावे लागेल जर कर्जाचा कालावधी पाच वर्षापर्यंत असेल तर व्याजदर 9% असेल तर पुढील सहा महिन्यांसाठी तुम्हाला मासिक हप्ता म्हणून 12000 रुपये भरावी लागणार आहेत वरील अटीनुसार तुम्ही अल्टो VXI CNG ला पाच वर्षासाठी फायनान्स केल्यास तुम्हाला 1.43 लाख रुपये व्याज लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *