Maize Farming | नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की मकाचे पीक हे उन्हाळी व पावसाळी या दोन्ही हंगामात घेतले जाते. हे पीक अडीच ते तीन महिन्याच्या कालावधीमध्ये तयार होते. आणि या पिकाचे शेतकरी चांगल्या प्रकारे उत्पन्न घेतात. या पिकाची लागवड ही दुहेरी उद्देंशाने केली जात आहे.
या जवारीच्या पिकातून शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी हा चारा भरघोसप्रकारे मिळतो. व धान्याचे सुद्धा जास्त प्रमाणामध्ये उत्पादन तयार होते. याच दरम्यान या चालू वर्षांमध्ये मका या पिकाला चांगलाच भाव मिळत आहे.
मका या पिकाला चांगल्या प्रकारचा भाव मिळत आहे. कारण, या पिकाची पोल्ट्री उद्योगात आणि इथेनॉल च्या निर्मितीसाठी वापर केला जात आहे. त्यामुळे या पिकाची मागणी वाढत आहे.
यादरम्यान, जर तुम्ही उन्हाळी हंगामामध्ये या पिकांची लागवड करू इच्छित असतात, तर तुम्हाला सुद्धा एक जानेवारी ते 15 जानेवारीच्या दरम्यान म्हणजेच, या कालावधीमध्ये तुम्हाला या पेरणीची ही सुरुवात करावी लागणार आहे.
या कालावधीमध्ये जर शेतकऱ्यांनी पेरणी केली. तर, शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचे उत्पन्न भेटू शकते. पण मात्र, जर उन्हाळी मध्ये या मका पिकाची लागवड करताना, सुधारित जातीचे जर बियाणे हे वापरण्याचा सल्ला घेतला तर, चांगलेच उत्पादन भेटू शकते.
जर शेतकऱ्यांनी मका पिकांचे चांगल्या प्रकारच्या वाणाचे बियाणे पेरले तर, शेतकऱ्यांना त्यामधून चांगलेच प्रकारचे उत्पादन हे मिळू शकते. या परिस्थितीमध्ये जर आता आपण मका या पिकाच्या एका सुधारित जातींची माहिती यामध्ये आपण जाणून घेणार आहोत.
मका जातीचे हे वाण आता फायदेशीर ठरणार
उन्हाळी हंगामामध्ये मका या पिकाची पेरणी करण्यासाठी तुम्हाला पायोनियर सीड्स चे पी-1899 या वाहनांची पेरणी शेतकऱ्यांनी केल्यास शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचे उत्पादन भेटू शकणार आहे. पी-1899 ही पायोनियर सीड्स ने तयार केलेली एक संकरित प्रकारची मका बियांची जात आहे.
हे वान आता सगळ्याच प्रकारे शेतकऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. आता या जातीमध्ये एका रोपामध्ये दोन खूप सहजपणे यामध्ये तयार होत आहे. दोन्ही भुट्टे पूर्णपणे दाण्यांनी असे दाटून पणे भरले जात आहे.
90 ते 100 दिवसांमध्ये या मका पिकाची जात ही परिपक्व होऊन जाते. या जातीपासून प्रति एकर मध्ये 40 ते 45 चे क्विंटल पर्यंतचे उत्पादन हे मिळवले जाते. यामध्ये योग्य प्रकारचे जर नियोजन केले. तर, यामध्ये या उत्पादनाचा हा आकडा जास्तीत जास्त 45 क्विंटल पर्यंत सुद्धा पोहोचू शकतो.
या प्रकारच्या जातींचे बियाणे हे जर शेतकऱ्यांनी पेरले असल्यास, त्यामध्ये एकरी सात ते आठ क्विंटल ग्राम एवढे बियाणे वापरण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला जातो. जर जानेवारीमध्ये पेरणी केल्यास एप्रिल महिन्यापर्यंत हे पीक काढण्यासाठी पूर्णपणे तयार होऊन जाते.