Mahavitran new update : महावितरणाकडे ग्राहकांनी मोबाईल नंबर ची नोंदणी केल्यास आपल्याला बिलसंबंधी तसेच वीज पुरवठा खंडित होणार यासाठी अधिसूचना मोबाईलवर दिली जाणार आहे व आणि महत्त्वाची बिल भरण्याबाबत मोबाईलवर माहिती देण्यात आहे.
त्याचप्रमाणे कोपरगाव शहर मध्ये 24000 ग्राहकांनी मोबाईल क्रमांक नोंद केला ज्या ग्राहकांनी आपला मोबाईल नंबर नोंद केला आहे अशा ग्राहकांना आता खंडित होण्यापूर्वी सूचना मिळत आहे.
तुम्ही कसा नोंदवू शकता महावितरण मध्ये मोबाईल नंबर :-
महावितरण विभागाने ग्राहकांसाठी अनेक सुविधा राबवले आहेत त्यापैकी एक ही SMS सुविधा महावितरण विभागाने ग्राहकांसाठी राबवली आहे जेणेकरून ग्राहकांना लाईट खंडित होण्यापूर्वी आधी सूचना मिळेल व ग्राहकांची तारांबर होणार नाही त्यासाठी जय क्रांती अजून आपला मोबाईल क्रमांक महावितरण विभागांमध्ये नोंदवला नाही अशा ग्राहकांनी आपला मोबाईल क्रमांक लवकरात लवकर नोंदवून घ्या जेणेकरून तुम्हालाही लाईट विषयी बिल विषयी सूचना प्राप्त होणार आहे .
SMS सुविधा : एसएमएस विदाई ग्राहकांसाठी फायदेमंद करत आहे ग्राहकांना आता आधीच माहीत होत आहे की लाईट कधी जाणार मग कधी येणार त्यांना लाईट बिल ची वाट पाहिली पाहायची गरज नाही मोबाईलवरच मिळते लाईट बिल
लाईट कोणत्या वेळी जाणार एसएमएस मीटरिंग ची माहिती लाईन बंद केव्हा होणार त्याबाबत ची माहिती इतर अनेक माहिती आता मिळणार SMS .