Maharashtra Weather | सध्या राज्यामध्ये वातावरणामध्ये खूपच मोठा बदल होत आहे. दिवसा सर्व ठिकाणी कडक उन्हाळा जाणू लागला आहे. मात्र काही भागांमध्ये ढगाळ वातावरणात पाऊस पडत आहे. राज्यामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये ठिकाणी पाऊस पडत आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार यामध्ये आणखीन पुढील काही दिवस असे उपस्थित राहणार असून पुढील सात दिवस राज्याच्या विविध भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार किनारपट्टीवरील शहर वगळता राजाचे बहुतांश भागांमध्ये गडगडा टी हलका ते मध्यम पाऊस आणि वादळी वाऱ्यसह गारपीट होण्याची शक्यता आहे.
या भागांमध्ये पावसाची शक्यता
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 21 व 22 एप्रिल रोजी कोकणामधील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज वर्तनात आलेला आहे. तसेच विदर्भामध्ये काही भागात हवामान कोरडे राहणार असा चांगला झालेला आहे. आगामी पाच ते सात दिवस मध्ये महाराष्ट्र व मराठवाड्यामध्ये तसेच विदर्भातील काही ठिकाणी वादळी वाऱ्याचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यात मध्ये विदर्भातील कमाल तापमान पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे.
सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शकता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेले आहे.