LPG GAS Subsidy : पीएम उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. तुम्हाला मिळत असलेली सबसिडी चालू ठेवायची असेल तर, लवकरात लवकर तुम्हाला E-KYC करावी लागणार आहे. अन्यथा सबसिडी मिळणार नाही. भारत सरकारच्या तेलानी नैसर्गिक वायू मंत्रालयाने याबाबत आवश्यक निर्देश जारी केले आहेत. याबाबत गॅस एजन्सी नाही काम सुरू केले आहेत. बायोमेट्रिक प्रमाणिकरण करावे लागणार आहे.
LPG Gas E-KYC
डीबीटीसी जोडलेल्या सर्व घरगुती गॅस ग्राहकांना त्यांचे बायोमेट्रिक प्रमाणे करण करावे लागेल. अन्यथा येत्या काही दिवसात त्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागू शकते. भारत सरकारच्या तेल आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने याबाबत आवश्यक निर्देश जारी केले आहेत.
उज्वला योजना आणि सामान्य केस ग्राहकांसाठी बायोमेट्रिक प्रमाणे करणे अनिवार्य आहे. यासाठी ग्राहकांना संबंधित वितरकाकडे जाऊन E-KYC करून घ्यावी लागेल. त्याचबरोबर केंद्र सरकारने दिलेल्या सूचनेनंतर गॅस एजन्सी नाही याबाबत काम सुरू केले आहे.
तुम्हाला जी केली या योजनेचा लाभ जर मिळवायचा असेल तर लवकरात लवकर जाऊन आपल्या गॅस वितरकाकडे केवायसी करून घ्यावे. नाहीतर भविष्यात या अनुदानापासून तुम्हाला वंचित राहावे लागू शकते.