सर्वसामान्य नागरिकांना दिलासा! LPG गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी घट, पहा नवीन दर


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LPG Gas Cylinder Price: नमस्कार मित्रांनो, सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी घट झाली आहे. तेल विपणन कंपन्यांनी एकमेव पासुन तात्काळ प्रभावीपणे व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत तब्बल 19 रुपयांनी कमी केली आहे. यासोबतच 19 किलोच्या व्यवसायिक एलपीजी सिलेंडरची किरकोळ विक्री किंमत 1745.50 रुपये इतकी झाली आहे.

एलपीजी गॅस सिलेंडरच्या नवीन किमती पाहण्यासाठी इथे क्लिक करा

सरकारी तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार, आजपासून देशातील विविध शहरांमध्ये एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 19 रुपयापर्यंत कपात करण्यात आली आहे. मात्र या कपातीचा लाभ केवळ एकोणीस किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरवरच मिळणार आहे. यावेळी घरगुती वापरणाऱ्या एलपीजी सिलेंडर च्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

गेल्या महिन्यात देखील एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कपात करण्यात आली होती. गेल्या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून 19 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत 35 रुपये कमी करण्यात आली होती. त्या दिसलं तीन महिने व्यवसाय सिलेंडरच्या किमतीत वाढ होताना पाहायला मिळत होती.

एसटी महामंडळाच्या तिकिट दरात वाढ..! ‘इतक्या’ रुपयांनी वाढले तिकीट, पहा नवीन तिकिटाचे दर

घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमती काय आहेत?

घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत यावेळी कोणताही बदल करण्यात आलेला नाही. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमती मार्च महिन्यात कमी झाल्या होत्या. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 मार्च महिला दिन निमित्त एलपीजी सिलेंडरच्या किमतीत शंभर रुपयांनी कपात करण्याची मोठी घोषणा केली होती. LPG Gas Cylinder Price

या घोषणेच्या एक दिवस अगोदर म्हणजे 7 मार्चला मोदी सरकारने एलपीजी सिलेंडरच्या बाबतीत सर्वसामान्य नागरिकांना दिलासा दिला होता. त्यानंतर मंत्रिमंडळाने बैठकीत 31 मार्च 2025 पर्यंत पीएम उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 300 रुपये सबसिडी देण्याची घोषणा केली होती.

राज्यातील या 80 हजार शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ होणार, यादीत तुमचे नाव पहा

तेल विपणन कंपनी इंडियन ऑइल च्या वेबसाईट नुसार, एक्मे पासून राजधानी दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 19 रुपयांनी कमी झाले आहे. आता एलपीजी व्यवसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1764.50 रुपयावरून 1745.50 रुपयावर आली आहे.

याचप्रमाणे मुंबईतील व्यवसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 1717.50 रुपयावरून कपात होऊन 1698.50 रुपयावर आली आहे. चेन्नईमध्ये देखील हा सिलेंडर 19 रुपयांनी स्वस्त होऊन त्याची किंमत 1930 रुपयावरून 1911 वर आली आहे. गॅस सिलेंडरच्या किमतीत झालेली घसरण पाहून नागरिकांमध्ये समाधानाची भूमिका पाहायला मिळत आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!