LPG Gas Cylinder Price: नमस्कार मित्रांनो, आगामी काळात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील सर्वसामान्य जनतेचे मत खेचण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून रोजच नवनवीन घोषणेची अंमलबजावणी केली जात आहे. यातच आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलेंडरच्या दरात घसरण झाले असून आता गॅस सिलेंडर फक्त 500 रुपयाला मिळणार आहे.
नवीन गॅस सिलेंडरचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्र राज्यात लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर आगामी काळात विधानसभा निवडणुका होणार आहेत. यामध्ये महाराष्ट्र झारखंड हरियाणा आणि जम्मू-काश्मीर या राज्यांचा समावेश आहे. या चारही राज्यातील निवडणुका तोंडावर आल्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. हीच बात लक्षात घेता राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या तयारीसाठी नवीन घोषणेचा पाऊस पडला आहे. विधानसभा निवडणुकीत मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी सत्ताधारी पक्षाने गॅस सिलेंडर च्या किंमती कमी केल्या आहेत.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सरकारच्या या निर्णयामुळे, या वर्षी कापसाला मिळणार 8,500 भाव
काही दिवसापूर्वी महाराष्ट्रातील महायुद्ध सरकारने महिलांसाठी लाडके बहीण योजना सुरू केली होती. या योजनेची सध्या संपूर्ण देशभरात चर्चा चालू आहे. अशातच हरियाणाचे मुख्यमंत्री नायक सिंह यांनी हर घर हर गृहणी योजना पोर्टल लॉन्च केले आहे. या अंतर्गत राज्यातील गरीब कुटुंबांना फक्त 500 रुपयांना गॅस सिलेंडर मिळणार आहे. या योजनेअंतर्गत हरियाणातील सुमारे 50 लाख बीपीएल कुटुंबांना पाचशे रुपयांमध्ये गॅस सिलेंडर दिले जाणार आहे.
Rain Alert: पुन्हा एकदा जबरदस्त पावसाला सुरुवात होणार! जाणून घ्या काय आहे हवामान अंदाज?
सध्याच्या काळात घरगुती गॅस सिलेंडरची किंमत जवळपास 950 रुपये एवढे आहे. यातील वरील रक्कम सबसिडी म्हणून प्रत्येक महिन्याला लाभार्थ्यांच्या खात्यात डीबीटी द्वारे जमा केली जाणार आहेत. या योजनेसाठी हरियाणा सरकार गृहिणींना लाभ देण्यासाठी दरवर्षी 1500 कोटी रुपये खर्च करणार आहे. LPG Gas Cylinder Price
हरियाणा विधानसभेत सध्या भाजप सरकारचे सरकार असून नायब सिंग हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडल्यानंतर बैठकीत प्रधानमंत्री उज्वल योजनेअंतर्गत नोंदणीकृत दारिद्र्य देशातील कुटुंबांना साठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. याच प्रकारचा निर्णय महाराष्ट्र सरकार देखील घेऊ शकते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नक्कीच फायदा होणार आहे.
ज्या महिलांच्या खात्याला आधार लिंक आहे त्याच महिलांच्या खात्यात जमा होणार लाडक्या बहिणी योजनेचे 3,000 रुपये
हर घर हर गृहणी योजना अंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना फक्त पाचशे रुपयांमध्ये गॅस सिलेंडर उपलब्ध होणार आहे. जे कुटुंब या योजनेसाठी पात्र असतील त्यांना वर्षाला 12 सिलेंडर दिले जातील अशी घोषणा मुख्यमंत्री यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत केले आहे. यामुळे महागाईने होरपळून निघालेले सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
1 thought on “विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मोठा दिलासा! गॅस सिलेंडर मिळणार फक्त 500 रुपयाला”