LPG Gas Cylinder New Update: केंद्र सरकार द्वारे राबवण्यात येणाऱ्या उज्वला योजना अंतर्गत देशांमधील सर्वसामान्य लोकांना खास सवलती देण्याच्या तयारीत आहे. निवडणुकांचा ट्रेंड पाहता केंद्र सरकार गॅस सिलेंडरच्या किमती कमी करण्याची शक्यता आहे कोरोना काळातील धान्य योजना पुन्हा सुरू केल्यानंतर केंद्र सरकारचा दुसरा मास्टर स्ट्रोक असू शकतो.
एलपीजी गॅस सिलेंडरचे नवीन दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
नवीन रेशन कार्ड बनवायचे असेल आणि नवीन नाव जोडायचे असेल तर, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
सर्वसामान्य लोकांना महागाई पासून मिळणार दिलासा.
केंद्र सरकार सर्वसामान्य नागरिकांना माघारीपासून दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे. एलपीजी सिलेंडर दर कपाती विषय आणि काय सवलती विषयी विचारले असता पेट्रोलियम मंत्रालय आणि अर्थ मंत्रालयाने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही ईमेलच्या माध्यमातून ही माहिती मागविण्यात आलेली आहे सध्या जागतिक घडामोडी अनुकूल नाही. भूराजकीयवाद सुरू आहेत जगात दोन युद्ध सुरू आहेत एका युद्धाला तर वीस महिने पूर्ण होत आले आहेत. त्यातच इजराइल आणि आम्हास युद्धाने परिस्थिती अजून वाढ झाली आहे पेट्रोलियम उत्पादनाच्या किमती जागतिक बाजारात वाढले आहेत.LPG Gas Cylinder New Update
लाडकी बहिन योजनेची लाभार्थी यादी जाहीर! या महिलांच्या खात्यावर 3000 हजार रुपये जमा होणार
यापूर्वी केली होती कपात
गेल्या चार ऑक्टोबर 2023 रोजी केंद्रीय कॅबिनेट पंतप्रधान उज्वला योजनेतील 9.5 कोटी लाभार्थ्यांना शंभर रुपयांची सबसिडी मंजूर केली होती. यापूर्वी केंद्र सरकारने सप्टेंबर महिन्यात देशातील सर्वसामान्य जनतेला एलपीजी गॅस सिलेंडरच्या दारामध्ये दोनशे रुपयांची सबसिडी ला मंजुरी दिली होती. सध्या उज्वला योजनेतील लाभार्थ्यांना एक सिलेंडर साठी सहाशे रुपये मोजावे लागतात तर सर्व सामान्य जनतेला 903 रुपये द्यावे लागतात. प्रत्येक शहरात या किमती तफावत दिसून येतो.
या सर्व राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी घसरण! 1 ऑगस्ट पासून नवीन दर लागू
केंद्र सरकारने गरीब लोकांसाठी ही योजना सुरू केलेली आहे. जळताना लाकडापासून मुक्तीसाठी धुरापासून त्यासाठी ही योजना सुरू केल्याचा दावा केंद्र सरकारने ही योजना सुरू करताना केला होता 2016 मध्ये पंतप्रधान योजना सुरू करण्यात आली होती केंद्र सरकारने 2024-26 साठी 7.5 कुठे रुपये तर फी कुकिंग गॅस कनेक्शन साठी अतिरिक्त 1680कोटी रुपये मंजूर केले.