LPG Gas Cylinder: नागरिकांसाठी महत्वाची बातमी..! 1 जून पर्यंत हे काम करा नाहीतर कनेक्शन होणार कायमच बंद..

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LPG Gas Cylinder: नमस्कार मित्रांनो, एलपीजी गॅस सिलेंडर धारकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जर तुम्ही एलपीजी गॅस सिलेंडर ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. जर तुम्ही या आठवड्या पर्यंत हे काम केले नाही तर तुमचे जे काही गॅस कनेक्शन असेल ते कायमचे बंद होऊ शकते.

एलपीजी गॅस सिलेंडरची ई-केवायसी ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी येथे क्लिक करा

नेमकी एलपीजी सिलेंडर संदर्भात काय नवीन अपडेट्स आहे? ते आपण आज पाहणार आहोत. एलपीजी गॅस वितरण कंपनीने घरगुती आणि व्यावसायिक गॅस ग्राहकांना ओळखण्यासाठी गॅस कंपनीने चालवलेला उपक्रमाला पुन्हा एकदा गती देण्यात आली आहे. आता जर तुम्ही घरगुती व्यवसायिक ग्राहक असाल तर तुम्हाला ई-केवायसी करणे आवश्यक आहे.

जर तुम्ही ई-केवायसी केले नाही तर यासंदर्भात गॅस कंपनीने कठोर निर्णय घेतला आहे. ई-केवायसी न करणाऱ्या ग्राहकांना पुढील आठवड्यात सिलेंडर न देण्याचा सूचना कंपनीने दिले आहेत. असे या ठिकाणी अपडेट गॅस कंपनीच्या वतीने देण्यात आले आहे. LPG Gas Cylinder

सोयाबीनच्या दरात मोठी वाढ..! आंतरराष्ट्रीय पातळीवर गोडतेलाला मागणी वाढली, पहा आजचा सोयाबीन बाजार भाव

गॅस सिलेंडर बाबत ही नवीन अपडेट आहे. अजून तुम्ही ई-केवायसी केली नसेल तर जवळच्या गॅस सिलेंडर केंद्रावर जाऊन तुम्ही तुमची ई-केवायसी करून घेऊ शकता. जर तुम्ही ई- केवायसी केली नाही तर एलपीजी गॅस सिलेंडरच्या कंपनीने अशा सर्व ग्राहकावर कठोर निर्णय घेतला आहे. या सर्व गॅस सिलेंडर ग्राहकाचे कनेक्शन बंद करण्याचा निर्णय गॅस कंपनीने घेतला आहे.

तुम्ही ई-केवायसी ऑनलाईन पद्धतीने देखील करू शकता. जर तुम्हाला घरगुती किंवा हॉटेलसाठी गॅस सिलेंडरची आवश्यकता असेल तर लगेच केवायसी करून घ्या अन्यथा ई-केवायसी शिवाय तुम्हाला गॅस सिलेंडर मिळणार नाही. पंधरा मे पासून पुढे हा नियम लागू करण्यात येणार आहे. एलपीजी ग्राहक सहजपणे केवायसी करू शकतात.

रेशन कार्डची नवीन यादी जारी, तुम्हाला गहू, तांदूळ, डाळ, तेल आणि साखर मिळेल की नाही ते पहा

एलपीजी गॅस सिलेंडरची ई-केवायसी करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

एलपीजी गॅस सिलेंडरची ई-केवायसी करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला जवळच्या गॅस सिलेंडर केंद्रावर जावे लागेल. किंवा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील ई-केवायसी करू शकता. यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रांमध्ये फक्त आधार कार्ड लागणार आहे. या व्यतिरिक्त दुसरे कोणतेही कागदपत्राची आवश्यकता भासणार नाही.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “LPG Gas Cylinder: नागरिकांसाठी महत्वाची बातमी..! 1 जून पर्यंत हे काम करा नाहीतर कनेक्शन होणार कायमच बंद..”

Leave a Comment