LPG Cylinder : LPG Cylinder वर एक्सपायरी डेट असते का ? हो, LPG सिलेंडरची एक्सपायरी डेट देखील सिलेंडरच्या शीर्षावर आणि त्याच्या बॉटमवर असते. एक्सपायरी डेट तुमच्या सिलेंडरच्या शीर्षावर स्थित होते, ज्यामुळे तुम्हाला सिलेंडर साइड वरती स्वाक्षरीत असलेली तारखा मिळते. या तारखेची वाचने करून तुम्ही सिलेंडर चांगल्या वातावरणात वापरण्यासाठी किंवा डिफॉल्ट तारीखेपासून सिलेंडरची वापरायची तारीख वाढवू शकता.
हल्ली बहुतांश घरामध्ये गॅस सिलेंडर बसण्यात आलेले आहेत त्या ती काळानुसार बदल झाले आहेत अनेक ठिकाणी आता पाईपलाईन द्वारे गॅस पुरवठा केला जात आहे याचा अर्थात सिलेंडरच्या त्रासातूनही आपली आता सुटका झाली आहे.
कुठे असती एक्सपायरी डेट
तुम्ही सिलेंडरच्या दुकानामधून गॅस सिलेंडर घरी आणतात तेव्हा सर्वात प्रथम त्याची सिलेंडरची एक्सप्रेस डेट तपसली पाहिजे. सिलेंडरच्या वरच्या भाग म्हणजे राऊंड पार्ट खाली जी पट्टी असते असते त्यावर एक इंग्रजी अक्षर आणि एक नंबर लिहिलेला असतो तो एक कोड असतो. आणि त्यालाच एक्सपायरी डेट म्हणतात.
जेव्हा तुम्ही गोल भागाच्या खाली असलेला पत्तेकडे पाल तेव्हा एक पिवळी किंवा हिरवी पट्टी दिसेल ज्यावर पांढरे किंवा काळ्या रंगात अंक लिहिलेले असतो. तर तुमच्या गॅस A- 25 लिहिलेले असले तर याचा अर्थ या सिलेंडरची एक्सपायरी जानेवारी ते मार्च 2025 मध्ये आहे. त्यावर लिहिलेले A D अक्षर महिने ची माहिती देतात आणि संख्या वर्षाची माहिती देतात.
या लोकांना वर्षातून दोनदा मिळणार मोफत सिलेंडर, करावां लागणार ‘हे’ काम
केंद्र सरकार व राज्य सरकार देशातील लोकांसाठी सातत्याने विविध योजना राबवत आहे. या माध्यमातून जनतेला देण्याचा देण्याचा प्रयत्न हा सरकारचा असतो. उत्तर प्रदेशच्या सरकारने दिवाळी पूर्वी राज्यातील नागरिकांसाठी एक अनोळखी भेट दिली आहे. उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षभरात दोन मोफत सिलेंडर देण्याचा निर्णय उत्तर प्रदेशच्या सरकारने घेतला आहे. राज्यातील 1.75 कोटी कुटुंबांना मोफत गॅस सिलिंडर दिले जाणार आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपाने जारी केलेल्या जाहीर ठरावात दिवाळी आणि होळीच्या मुहूर्तावर महिलांना मोफत गॅस सिलिंडर देण्याचे आव्हान दिले, आहे .त्यानंतर आता उत्तर प्रदेशचे अर्थमंत्री सुरेशं खन्ना यांनी दिवाळी पूर्वी राज्यातील सुमारे 1.75 कोटी कुटुंबांना एलपीजी गॅस सिलिंडर मिळणार आहेत सांगितले. सिलेंडर देण्यासाठी गेल्या अर्थसंकल्पात3301.74 कोटी रुपयांची तरतूद होती, अर्थसंकल्पातील रकमेतुन राज्य सरकार उज्वला योजनेच्या प्रत्येक लाभार्थ्यांच्या खात्यात 660 रुपये पाठवले. त्याच बरोबर केंद्र सरकार 300 रुपये अनुदान देणार आहे.