पिक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय…


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Loan Waiver Update: नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील पीक कर्ज घेतलेल्या शेतक-यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जर आपण देखील पिक कर्ज घेतलेले असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे.

या शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे व्याज माफ केले गेले आहे

राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी 1.6 लाख रुपयाचे पीक कर्ज घेतले असेल तर त्यांच्या पीक कर्जावरील व्याजाची रक्कम माफ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. जर तुम्ही देखील एक लाख साठ हजार रुपयांच्या वरील पीक कर्ज घेतले असेल तर त्या कर्जावरील व्याज माफ होणार आहे. पीक कर्जाच्या व्याजाच्या माफी बद्दल राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

राज्य शासनाच्या या धडाकेबाज निर्णयामुळे पीक कर्जावरील व्याज माफ केल्यामुळे शेतकऱ्याच्या आर्थिक स्थिती सुधारेल व आर्थिक भार कमी होऊन. त्यामुळे शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जे शेतकरी त्यांच्या कृषी कर्ज भागवण्यासाठी पिक कर्ज घेतात व काही कारणामुळे पीक कर्जाची परतफेड करू शकत नाहीत.

तुमच्या बँक खात्यात प्रोत्साहन अनुदानाचे 50 हजार रुपये जमा, लाभार्थी यादीत नाव तपासा

अशा शेतकऱ्यांसाठी अतिशय तिला सदा एक बातमी आहे एक लाख साठ हजार रुपयांच्या वरील पीक कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ करून गरजू शेतकऱ्याऱ्यांच्या नक्की फायदा होणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना पीक कर्ज जर घ्यायचे असेल तर अगदी पाच मिनिटांमध्ये पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

एसबीआय किंवा आरबीआय बँक यापैकी कोणत्याही बँकेचे किंवा आपण इतर कोणत्याही खाजगी बँकेचे कर्ज घेता असाल तर आपल्याला अगदी पाच मिनिटांमध्ये कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अशी तरतूद राज्य शासनाने लागू केली आहे. Loan Waiver Update

सोन्याच्या दारात झाला मोठा बदल! शहरानुसार नवीन सोन्याच्या दराची यादी पहा

सरकारने घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय या शेतकऱ्यांनी एप्रिल 2024 रोजी किंवा त्यानंतर घेतलेली नवीन पिक कर्ज असेल त्यांनाही कर्जमाफी लागू करण्यात येणार आहे. या घेतलेल्या निर्णयामुळे कृषी उत्पादकात चालला मिळणार अशी अपेक्षा वर्तवण्यात आली आहे. पिक कर्जावरील व्याज माफ केल्यानंतर शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक आनंदाचे लाट निर्माण झाली आहे. मागील कर्ज भरून आपण पुढील कर्ज परत एकदा उचलू शकतो. एखाद्या वेळेस पुढील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पीक कर्जाची माफी देखील होऊ शकते.

अश्याच नवनविन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

6 thoughts on “पिक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय…”

Leave a Comment

error: Content is protected !!