Thursday

13-03-2025 Vol 19

या जिल्ह्यातील पिक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! जिल्ह्यांची यादी जाहीर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Loan Waiver Scheme | राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी आवश्यक व महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आलेला आहे. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले असेल तर त्यांच्यासाठी आनंद वार्ता आहे.

ज्या भागांमध्ये दुष्काळ आणि दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करण्यात आले आहे. तसेच 1021 महसुली मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून त्या भागातील शेतकऱ्यांसाठी दुष्काळ दृश्य सवलती लागू करण्यात शासनाचे मंजूर देण्यात आलेली आहे.

राज्य शासनाकडून या सवलतीला मंजुरी !

  • सर्वात प्रथम जमीन महसुला मध्ये सूट
  • सहकारी कर्जाचे पुनर्गठन
  • शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीमध्ये स्थगिती
  • कृषी पंपाच्या चालू वीज बिलामध्ये 33.5% सूट
  • शालियन तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कामध्ये माफी
  • रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणामध्ये शितथीलता.
  • आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टॅंकर चा वापर
  • टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे

या निर्णयानुसार विविध सवलती पुढच्या आर्थिक भार संबंधित प्रशासकीय विभागांनी उचलावा व त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावी अशी आव्हान करण्यात आलेले आहे या संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा अधिकाऱ्यांना सोबतच्या परिष्ठ-अ मध्ये नमूद केलेल्या 10316 महसुली मंडळामध्ये उपयोजना तातडीने अमलात आणण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

Rushikesh

One thought on “या जिल्ह्यातील पिक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! जिल्ह्यांची यादी जाहीर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *