Loan Waiver List: नमस्कार शेतकरी मित्रांनो आपणासाठी एक खूप महत्त्वाची बातमी समोर येत आहे. अनुदानाचे पन्नास हजार रुपयाची चौथी यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची यादी प्रकाशित करण्यात आली आहे.
ज्या जिल्ह्याच्या याद्या आमच्याकडे उपलब्ध नाहीत. त्या जिल्ह्याच्या नागरिकांनी आपल्या जवळच्या सीएससी (CSC) सेंटरवर जाऊन आपल्या जिल्ह्याच्या याद्या तपासाव्यात. आणि आपले नाव यादीत आहे की नाही चेक करावे. Loan Waiver List
महाराष्ट्रामध्ये पुन्हा कर्जमाफी योजना राबवली जाणार; फक्त याच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार
नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून प्रोत्साहन अनुदान म्हणून 50 हजार रुपये रक्कम जाहीर करण्यात आली होती. त्यासाठी महाराष्ट्र सरकारने आता 2350 कोटी रुपये इतका निधी मंजूर केला आहे. या अनुदानाचा लाभ महाराष्ट्रातील 20 लाख शेतकऱ्यांना होणार आहे.
50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान योजनेच्या जिल्ह्यानुसार लाभार्थी याद्या जाहीर झाल्या आहेत. तुम्हाला याद्या पाहायच्या असतील तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही प्रोत्साहन पर अनुदान अनुदान योजनेच्या लाभार्थी याद्या पाहू शकता. जर तुमचे नाव या योजनेच्या लाभार्थी यादीत असेल तर तुम्हाला प्रोत्साहन अनुदान योजनेसाठी केवायसी (KYC) करावी लागणार आहे.
प्रोत्साहन अनुदान योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
शेतकरी मित्रांनो या योजनेची केवायसी (KYC) तुम्ही तुमच्या गावातील किंवा जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र (CSC) मध्ये करू शकता. जोपर्यंत तुम्ही या योजनेची ई-केवायसी करत नाही तोपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये प्रोत्साहन अनुदान योजनेचे 50 हजार रुपये जमा होणार नाहीत.
2024मार्च या साल prant कर्ज माफी झाली पाहजेत