Friday

14-03-2025 Vol 19

LIC Policy |लवकरात लवकर सुरु करा LIC ची लॅप्स पॉलिसी, इतक्या हजारांची मिळणार सवलत

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LIC P : मित्रांनो तुमच्याकडे असलेली एलआयसी ची पॉलिसी बंद झालेली आहे का आत्ता वेळेत न भरल्यामुळे ही पॉलिसी लॅबस झाली आहे का तर ही पॉलिसी तुम्हाला पुन्हा सुरू करता येणार आहे एलआयसी ने ग्राहका ंसाठी त्यांची पॉलिसी बंद झालेली सुरू करण्याची संधी दिलेली आहे विशेष म्हणजे एलआयसी त्या ग्राहकांसाठी काही हजारांची सवलत पण देत आहे.

तुम्हाला तर माहीत असेल एलआयसी कंपनी त्यांच्या ग्राहकांसाठी अनेक असते त्या योजनांचा ग्राहकांना मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतो अशाच वेळी आपण उत्साहामध्ये भारत जीवन विमा महामंडळाकडून विमा (LIC policy) खरेदी करतो पण काही आर्थिक अडचणीमुळे व पैशांच्या कमतरता मुळे ही पॉलिसी बंद होते नंतर ती सुरू करण्याची इच्छा नसते व त्याचा विचार सुद्धा मनामध्ये येत नाही आता तुम्हालाही बंद पडलेली पॉलिसी सुरू करता येणार आहे लॅप्स पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची संधी एलआयसी ने दिलेली आहे.

जर ग्राहकांनी ही पॉलिसी पुन्हा सुरू केली तर त्यांच्यासाठी काही खास समिती सुद्धा देण्यात आलेला आहेत पण त्यासाठी फार मोठी कालावधी उरलेला नाही. त्यासाठी ग्राहकांनी लवकरात लवकर या महिन्यांमध्येच हे काम पूर्ण करावी लागणार आहे त्यांच्या हातात जवळपास दहा दिवस उरले आहेत.

एलआयसी ने यावेळी लेस पॉलिसी पुन्हा सुरू करण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू केलेली आहे या मोहिमेच्या अंतिम मुदत 31 ऑक्टोबर ही आहे. मोहिमेनुसार एलआयसी ग्राहक आरोग्य विमा योजना सुरू करू शकतात त्यावर चार हजार रुपये पर्यंत रक्कम बचत पण करु शकता.

काय आहे लॅप्स पॉलिसी

एलआयसीच्या नियमानुसार कोणतीही विमा योजना ही कमीत कमी तीन वर्षापर्यंत सुरू ठेवणे आवश्यक आहे या पॉलिसीचे नूतनीकरण केले नाही तर ही पॉलिसी लॅबस होते परंतु पॉलिसीचा हप्ता भरण्यासाठी ग्राहकांना एक अतिरिक्त कालावधी देण्यात येतो या कालावधीमध्ये विमाधारकाने हप्ता जमा केला नाही तर त्याची पॉलिसी लेफ्ट होते थकलेली रक्कम आणि विलंब शुल्क व्याज भरणा पॉलिसी ग्राहकाला सुरू करता येते त्यासाठी एलआयसी वेळोवेळी मोहीम राबवत असते.

बंद पॉलिसी सुरू करण्यासाठी मोठी सवलत

एलआयसी निबंध पडलेली परिस्थिती सुरू करण्यासाठी एक विशेष मोहीम राबवलेली आहे यामध्ये विलंब शुल्कावर 30% सवलत देत आहे या परीक्षेमध्ये वेगवेगळ्या प्रेमानुसार ग्राहकांना वेगवेगळे सवलत देण्यात येत आहे त्यामुळे ग्राहकांना पोलीस सुरू करताना थोडेफार मदत मिळू शकते पॉलिसी सुरू ठेवल्यास त्याला भविष्यात लाभ मिळणार आहे.

Rushikesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *