ladki Bahin Yojana News: महाराष्ट्रातील गरीब, गरजवंत महिलांसाठी एक आनंदाची बातमी मिळाली आहे. माझी लाडकी बहीण योजनेतील पुढील महिन्याचा हप्ता लवकरात महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहे. गेल्या महिन्याचा पंधराशे रुपयांचा लाभ अनेक महिलांच्या खात्यामध्ये जमा झाला, पण त्यांना मे महिन्याचा कधी मिळेल याची उत्सुकता लागली होती व उत्सुकतेने वाट पाहत होत्या. ladki Bahin Yojana News
यासारख्या अनेक बातम्या पाहण्यासाठी इथे क्लिक करा
तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार?
महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होणार अशी माहिती प्रसार माध्यमांमध्ये वर्तवण्यात येत आहे. खरंच महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होणार? हा देखील मोठा प्रश्न आहे. काही नामांकित प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार राज्य सरकारकडून अशी माहिती येत आहे की, मी आणि जून महिन्याचे हप्ते एकत्रित जमा केले जाऊ शकतात. म्हणजे पुढील महिन्यात महिलांच्या खात्यात एकाच दिवशी तीन हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे. या हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसणार आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सांगितले की, मे महिन्याचा हप्ता लवकरच खात्यात जमा होईल. पण वेळ थोडीशी पुढे सरकू शकते. काही मीडियांमध्ये चर्चा आहे की जून महिन्याचे हप्ता देखील एकाच वेळी मिळणार आहे.
लाकडी बहीण योजना काय आहे?
ही योजना आर्थिक दृष्ट्या कमजोर असलेल्या महिलांसाठी आहे. 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये या योजनेतून दिले जातात. ज्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न एक लाखांपेक्षा कमी आहे त्यांना हा मोठा आधार मिळत आहे.
पण लक्षात ठेवा ज्या कुटुंबात चार चाकी वाहन आहेत किंवा सरकारी नोकरदार आहे, त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही.
बहिणींचे स्वप्न साकार होतील का?
आणि गरीब महिलांसाठी हा पैसा फक्त थोडीशी मदत नाही तर घर चालवण्याचा आधार आहे. मुलांना शाळेत ठेवणे, घर खर्च भागवणे, आणि कधी कधी थोडीशी बचत करणे या पैशामुळे शक्य होते. पण मी आणि जून चहा प्रत्येक एकत्र मिळत आहेत की नाही, याची सरकारकडून अधिकृत घोषणा अजून बाकी आहे. त्यामुळे बहिणींना थोडा धीर धरावा लागेल.
हे पण वाचा | राज्यातील 2.5 कोटी महिलांना या तारखेला मिळणार 3,000 रुपये! लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी पहा