Ladki Bahin Yojana : एकनाथ शिंदे यांच्याकडून लाडक्या बहिणीसाठी गुड न्यूज! दिली सर्वात मोठी माहिती


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana : राज्यातील लाडक्या बहिणी योजनेत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी माहिती दिलेली आहे. ते म्हणाली की, ही योजना कधीच बंद पडणार नसून चालू राहणार आहे. डिसेंबर चे पैसे देखील याच महिन्यात मिळणार असल्याचा त्यांनी म्हटले आहे. परंतु अद्याप त्यांनी तारीख सांगितली नाही, हे पैसे कधी जमा होणार हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. Ladki Bahin Yojana

या महिलांच्या खात्यात जमा होतील पैसे

राज्यातील महिलांसाठी शासन अंतर्गत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवण्यात आली. ही योजना राज्यातील ज्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे. अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारकडून ही योजना करण्यात आली आहे. ही योजनेची घोषणा अंतिम अर्थसंकल्पनामध्ये करण्यात आली होती.

या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दीड हजार रुपये रक्कम मिळते. या योजनेची रक्कम लाभार्थ्यांच्या बँकांमध्ये थेट जमा करण्यात येते. जुलै व या योजनेचे अंमलबजावणी करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत आतापर्यंत महिलांच्या खात्यावरती पाच हप्ते यशस्वीरित्या त्या जमा करण्यात आलेल्या आहेत. आता लाभार्थ्यांचे सह महाराष्ट्राचे लक्ष डिसेंबर महिन्याच्या हप्त्याकडे लागलेले आहे. Ladki Bahin Yojana

महायुती सरकार कडून घोषणा

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती लाडकी बहीण योजना ही एक मोठी लोकप्रिय ठरलेली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमी वरती महायुती सरकारने मोठ्या घोषणा केल्या होत्या. या योजनेवरून विरोधकांनी देखील सत्ताधाऱ्यावर जोरदार टीका केली तर सत्ताधारीने देखील तोडीस उत्तर दिलेले आहे. ते म्हणाले आमचे सरकार आलं तर आम्ही महिलांना दर महिन्याला तीन हजार रुपये देऊ अशी घोषणा महाविकास आघाडी करून करण्यात आली होती. तर दुसरीकडे आम्ही महिलांना 2100 रुपये देऊ असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिले होते.

2100 कधी पासून महिलांना मिळणार ?

विधानसभा निवडणूकच्या पार्श्वभूमी वरती शिंदे-फडणवीस-पवार सरकारने लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवून 2100 रुपये करू असे आश्वासन महिलांना दिले होते. आता त्यामुळे ही रक्कम कधीपासून मिळणाऱ याकडे सर्वच महिलांचे लक्ष लागलेले आहे. मात्र पुढील अजून काही महिने तरी महिलांना वाट पाहावी लागणार आहे. मार्च अर्थसंकल्पनीय अधिवेशनानंतर 2100 रुपये मिळू शकतात अशी माहिती समोर आलेली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट दिली आहे. ही योजना कधीही बंद पडणार नसून चालू राहणार आहे. डिसेंबर चे पैसे देखील याच महिन्यात मिळणार असल्याचा त्यांनी म्हटले आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान अधिवेशन संपल्यानंतर या योजनेचे पैसे जमा होतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील म्हटलं होतं. त्यामुळे आता लवकरच महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!