लाडकी बहीण योजनेचे खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात, तुम्हाला मेसेज आले का? इथून तपासा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana : राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आता लवकरच महिलांच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी राज्य सरकारने तुम्हाला तांत्रिक निकतेंद्वारे एक मेसेज पाठवला आहे. तुमचे अर्ज अप्रू झाले आहे. असा मेसेज आता महिलांना पडू लागले आहे. तुम्हाला कधी पैसे मिळणार हो कशाप्रकारे तुमच्या खात्यावरती ही आमोल जमा होणार आहे हे आपण सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. Ladki Bahin Yojana

या महिलांच्या खात्यावरती जमा होणार तीन हजार रुपये

महिलांच्या खात्यावरती जमा होणार तीन हजार रुपये

लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहे. त्यापूर्वी या प्रक्रियेला सर्वत्र वेग येत आहे महिलांना जुलै महिन्यापासून हे पैसे मिळणार आहेत. या योजनेच्या लाभार्थ्यांना शासनाच्या मार्फत प्रायोगिक तत्त्वावर तवर एक रुपया पाठवला जाणार आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, हा सन्मान निधी नाही, समान निधी लवकरच महिलांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिली आहे.

या महिलांच्या खात्यावरती जमा होणार तीन हजार रुपये

राज्य सरकार अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी राज्यातून भरभरून प्रतिसाद मिळत आहे राज्यातील महिलांची सेतू कार्यालय आणि तहसील कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे जुलै महिन्यापासून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे दरम्याला महिलांना पंधराशे रुपये धनादेश मिळणार आहे हा लाभ शासनाच्या माध्यमातून महिलांना देण्यात येणार आहे या योजनेसाठी आतापर्यंत एक कोटी हून अधिक अर्ज करण्यात आलेले आहेत.

या महिलांच्या खात्यावरती जमा होणार तीन हजार रुपये

त्याची काही तांत्रिक पडताळणी सध्या शासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. त्यामुळे निवडक महिलांच्या खात्यावर एक रुपया जमा होणार आहे हा एक रुपया सर्व महिलांच्या खात्यावरती जमा होणार नाही परंतु हा सामान्य निधी नसून तांत्रिक पातळणीचा एक भाग आहे महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले.

या महिलांच्या खात्यावरती जमा होणार तीन हजार रुपये

एक कोटी पेक्षा जास्त महिलांनी केले अर्ज

महाराष्ट्र सरकार अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतून महिला व बालविकास विभागाकडे आतापर्यंत एक कोटीहून अधिक अर्ज प्राप्त झालेले आहेत. पात्र अर्जदारांच्या खात्यामध्ये पैसे जमा होईपर्यंत संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर काही निवडक अर्जदार महिलांच्या खात्यामध्ये एक रुपया जमा करण्यात येणार आहे हा एक रुपया समान निधी नसून तांत्रिक पडताळणीचा एक भाग असणार आहे असे आदित्य तटकरे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!