ITI Technician Data Entry 400 Recruitment: टेक्निशियन डाटा एन्ट्री 400 पदा वर भरती ची नोटिफिकेशन जारी झाली आहे. ही नोटिफिकेशन अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने जारी झाली आहे.
जारी केलेल्या नोटिफिकेशन नुसार राज्यातील वित्तीय अहवालासाठी संख्यांची माहिती संकलित करण्यासाठी विविध प्रकारच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
संगणकीकृत व मॅन्युअल सांख्यिकी, आर्थिक आणि विभागीय नोंदी तयार करणे, प्रक्रिया करणे आणि देखभाल करणे.विविध राज्य कार्यालयांना अहवाल देण्यासाठी राज्य तिजोरी व परिशिष्टावरील संख्या डेटा पोस्ट करण्याचे एकत्रीकरण या पदांसाठी महत्त्वाचे कौशल्य म्हणजे डेटा एन्ट्री.
टेक्निशियन डेटा एंट्री भर्ती अर्ज भरण्याच्या महत्त्वाच्या तारखा:-
ITI डेटा एंट्रीच्या 400 पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आला आहे.
4 ऑगस्ट 2023 पासून अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे.
अर्ज भरण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2023 आहे.
ही निर्धारित वेळ मर्यादा लक्षात घेऊन उमेदवार अधिकृत वेबसाइटवर अर्ज भरू शकतात.
कारण या विहित मुदतीनंतरकोणता हि अर्ज घेतला जाणार नाही.
हे पण वाचा:-
- 30,000 पेक्षा जास्त पदांसाठी नवीन रिक्त जागा जाहीर केल्या आहेत, पगार 29,000 रु
- ZP Bharti 2023; जिल्हा परिषद मध्ये 19000 पदांची मेगा भरती अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
टेक्निशियन डेटा एंट्री भरती वय मर्यादा:-
ITI डेटा एंट्री 400 पदांच्या भरतीसाठी उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे पूर्ण असायला पाहिजे. तर कमाल वयोमर्यादा ४० वर्षे ठेवण्यात आले आहे.
भरतीच्या अधिकृत नोटिफिकेशन नुसार वयाची गणना 4 ऑगस्ट 2023 रोजी विचारात घेतली जाईन.म्हणून, उमेदवाराच्या ऑनलाइन अर्जासोबत, कोणतेही बोर्ड वर्ग प्रमाणपत्र किंवा जन्मतारीख पुरावा लागेल.
टेक्निशियन डेटा एंट्री भरती शैक्षणिक पात्रता:-
टेक्निशियन डेटा एंट्री ऑपरेटर भरतीसाठी अर्जदाराची किमान शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण असायला पाहिजे.
व यासोबतच ITI डिप्लोमा पदवीधारक असणेही आवश्यक आहे.
कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून ITI पदवी असलेले उमेदवार या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज भरू शकतात.
टेक्निशियन डेटा एंट्री भर्ती अर्ज फी:-
ITI डेटा एंट्री 400 पदांच्या भरतीसाठी अर्ज कर्तासाठी अर्ज विनामूल्य आहे. या भरतीसाठी अर्जदाराला कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागणार नाही. कारण ही भरती पूर्णपणे मोफत आयोजित केली आहे.
टेक्निशियन डेटा एंट्री भरती अर्ज कसा भरायचा?
डेटा एंट्री 400 पदांच्या भरतीसाठी अर्जदाराला अर्ज भरण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे लागेल:-
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भरती बदल नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन कर