Investment Post Office : ₹100 रुपयाच्या गुंतवणुकीपासून लाखो रुपयांचा फंड तयार होणार, अशी आहे गुंतवणूक


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Investment Post Office : मित्रांनो गुंतवणूक भविष्यासाठी ही खूप महत्त्वाची मानली जाते. तुम्हाला तर माहीतच आहे सध्या गुंतवणुकीचा मोठा ट्रेड चालू आहे. नागरिक गुंतवणूक करण्याच्या मागे धावत आहेत. परंतु गुंतवणुकीच्या नावाखाली नागरिकांची मोठी गुंतवणूक फसवणूक केली जाते. सध्या शेअर मार्केटच्या नावाखाली मार्केटमध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे. Investment Post Office

पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी इथे क्लिक करा

शेअर मार्केटमध्ये जास्त जोखीमदारीचे काम असते. परंतु यात सोशल मीडियाद्वारे नागरिकांना पैशांचे आम्हीच दाखवून फसवले जाते. तुम्हाला बारा टक्के तेरा टक्के मिळून देऊ अशी आमिष दाखवून नागरिकांकडून पैसे उकळतात. आणि नागरिकांची फसवणूक करतात.

अखेर आले या शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2000 हजार रूपये, पण यांचे नावे वगळे ताजी अपडेट

परंतु तुम्ही देखील गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल व अशा कोणत्याही भानगडीमध्ये पडायचे नसेल तर पोस्ट ऑफिस द्वारे चालणाऱ्या सरकारी योजनेमध्ये गुंतवणूक करा जिथे तुम्हाला शेअर मार्केट पेक्षाही जास्त परतावा मिळणार आहे. व इथे कोणत्याही जोखीमदारीचे काम तुम्हाला नसणार आहे.

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे विज बिल करण्यात आले माफ शासनाचा मोठा निर्णय, फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार

पोस्ट ऑफिस मध्ये तुम्ही शंभर रुपयांपासून गुंतवणूक करून मोठे फंड तयार करू शकता. पण तुम्हाला नियमित गुंतवणूक करणे आवश्यक असणार आहे. अनेक अशा सरकारी योजना आहे. ज्यात तुम्ही शंभर रुपये गुंतवणूक करून मोठा फंड तयार करू शकता.

जर तुम्हाला फक्त शंभर रुपये गुंतवणूक सुरू करू शकता. यापैकी एक योजना म्हणजे पोस्ट ऑफिस रीकरिंग डिपॉझिट स्कीम ( Recurring Deposit Scheme ) पोस्ट ऑफिस आरडीवर एक जनवरी 2024 पासून ६.७ टक्के वार्षिक व्याज देत आहे. यामध्ये चक्रवाढ पद्धतीने व्याज मिळत आहे विशेष म्हणजे पोस्ट ऑफिस मधील ठेवीवर कोणताही धोका नसतो आणि तुमचे पूर्णपणे पैसे सुरक्षित असणार आहेत.

याप्रकारे करा शंभर रुपये गुंतवणूक

कमी पैसे वाचून तुम्ही चांगली रक्कम तयार करू शकता परंतु तुम्हाला ते आधी हे गणित समजून घ्यावे लागणार आहे. तुम्हाला या बचत योजनेमध्ये शंभर रुपयांचे दररोज शंभर रुपयाचे गुंतवणूक केल्यानंतर तुम्ही महिना तीन हजार रुपये वाचवाल दर महिन्यात आरडीच्या माध्यमातून ही गुंतवणूक लाख रुपयांची होईल.

पोस्ट ऑफिसच्या या आरडी कॅल्क्युलेटर नुसार जर तुम्ही दरमहा तीन हजार रुपयांची आरडी केली तर, पाच वर्षात म्युच्युरिटीवर तुम्हाला दोन लाख 14 हजार रुपये मिळणार आहेत. यात तुमचे एकूण गुंतवणूक एक लाख 80 हजार रुपये असणार आहे. तर व्याजातून मिळणारे रक्कम 34 हजार 97 रुपये असणार आहे. त्यात नॉमिनेशन ची सुविधाही आहे. तर म्युच्युरिटी नंतर आर डी खाता आणि की पाच वर्षे चालू ठेवता येते.

Leave a Comment

error: Content is protected !!