Indian Post Office Bharti 2024 Second Selection List : जर तुम्हीही इंडियन पोस्ट ऑफिस भरतीसाठी अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आता पहिल्या निवड यादीनंतर दुसरी निवड यादी जाहीर झालेली आहे. जर तुम्ही कशाप्रकारे यादीमध्ये नाव पाहू शकता व पीडीएफ कुठे मिळणार आहे. आणि किती पदांची भरती होती सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत. Indian Post Office Bharti 2024 Second Selection List
👇👇👇👇
इंडियन पोस्ट ऑफिस भरतीची यादी जाहीर
यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
इंडियन पोस्ट ऑफिस अंतर्गत मोठी बंपर भरती आयोजित केली होती. या भरतीमध्ये 44 हजार 228 पदी भरले जाणार होती. त्या भरतीची अर्ज प्रक्रिया ऑनलाईन होती व विशेष म्हणजे या भरतीमध्ये कुठल्याही प्रकारे परीक्षा ही भरती डायरेक्ट दहावी पास असलेल्या उमेदवारांसाठी होती. इंडियन पोस्ट ऑफिस अंतर्गत मास्टर भरतीची दुसरी निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे.
👇👇👇👇
इंडियन पोस्ट ऑफिस भरतीची यादी जाहीर
यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
या भरतीमध्ये ज्या उमेदवाराचे दुसरे यादीमध्ये सिलेक्शन झाले आहे. अशा उमेदवारांना 3 ऑक्टोबर पर्यंत त्यांचे सर्व कागदपत्रे घेऊन तुमच्या योग्य त्या ठिकाणी जायचे आहे. दुसरी यादी पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून सविस्तर पाहू शकता.
👇👇👇👇
इंडियन पोस्ट ऑफिस भरतीची यादी जाहीर
यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
मासिक वेतन
इंडियन पोस्ट ऑफिस अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या या भरतीमध्ये उमेदवाराची निवड झाली असल्यास त्याला 12 हजार ते 29 हजार रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
👇👇👇👇
इंडियन पोस्ट ऑफिस भरतीची यादी जाहीर
यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
पोस्टमास्टर ग्रामीण डाक सेवक या पदांची निवड करण्यात आलेली आहे ही निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो इंडियन पोस्ट ऑफिस अंतर्गत ही सरकारी नोकरी आहे तिथ नोकरी करण्याची तुम्हाला सुवर्णसंधी निर्माण झालेली आहे.