India vs Bangladesh : आज पुण्यामध्ये पुण्यामध्ये गहुंजे स्टेडियमवर एक दिवशी क्रिकेट मध्ये भारत आणि बांगलादेश संघ भेटणार आहे. या सामन्यामुळे पुण्यातील शेतकरी लखपती झाले आहेत
ICC वर्ल्ड कप 2023 मध्ये आज गुरुवार रोजी भारत विरुद्ध बांगलादेश या दोन संघांमध्ये लढत होणार आहे वर्ल्ड कप मधील सतरावा सामना आज पुण्यामधील मावळ तालुक्यात नसलेल्या मध्ये होणार आहे पुण्यातील या स्टेडियम मध्ये सामना होत असल्याने शेतकरी मात्र मालामाल होणार आहेत तर स्थानिक नागरिक मात्र आजच्या सामन्यामुळे नागरिक हैराण झालेले आहेत.
पुण्यामधील गहुंजे स्टेडियमवर आयसीसी चा वर्ल्डकप मधला पहिला सामना आज होणार आहे भारत आणि बांगलादेश यांच्यात हा सामना रंगणार आहेत यानिमित्त पुण्यामधील तब्बल सतरा वर्षांनी क्रिकेट सामने होणार आहेत पुणे मुंबईतून येणाऱ्या प्रेक्षकांमुळे मैदानात मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे.
याच गर्दीमुळे गावातील शेतकरी मात्र मालामाल होणार आहेत याचे कारण समजल्यावर मॅच पाहण्यासाठी पुणे मुंबई सह देशभरातून क्रिकेट प्रेमी स्टेडियमवर आले आहेत स्वतःची कार घेऊन येणाऱ्या प्रेक्षकांसाठी प्रेक्षकांसाठी शेतकऱ्यांनी पार्किंग स्थळ म्हणून स्वतःची जमीन भाड्याने देण्याची व्यवस्था केलेली आहे तरी या शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीवर पे आणि पार्क व्यवस्था सुरू केली आहेत इथे कार पार्क करण्यासाठी 50 ते 60 रुपये घेतले जातात.
गहुंजे स्टेडियमवर गुरुवारी सकाळी पोहोचणाऱ्या प्रेक्षकांसाठी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे पार्किंग साठी त्यांनी गुंज आणि त्यांच्या आसपासच्या गावाचा 42 एकर जमीन भाड्यावर घेतलेली आहे शेतकऱ्यांना पाच सामन्यासाठी एक एकर जमिनीसाठी एक लाख रुपयांचे भाडे देण्यात येणार आहे आयसीसी मध्ये पार्किंग साठी वेगळे भाडे मिळत आहे ज्याची जमीन स्टेडियम जवळ आहे त्या शेतकऱ्यांना जास्तीचे पैसे देण्यात येणार आहेत.
या पहिल्या जेव्हा स्टेडियम मध्ये कोणती मॅच असेल तर ग्रामपंचायतला किमान शंभर टक्के तरी मिळायची मात्र आता सदस्यांकडेही तिकीट तिकीट नाहीत. गावातील गावातील लोकांच्या सांगण्यानुसार त्यांची अनेक नातेवाईक आणि मित्र तिकीट मागतात मात्र आम्हालाच तिकीट मिळत नाही.