IAF Agniveervayu Requirement: भारतीय हवाई दलात नोकरीची संधी! अर्ज प्रक्रिया जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IAF Agniveervayu Requirement : नोकरीचा शोधत असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. भारतीय हवाई दलामध्ये पदभरती सुरू झालेले आहे. यामध्ये उमेदवाराकडून ऑनलाइन प्रकारे अर्ज मागवण्यात येणार आहेत. या योजनेमध्ये कशाप्रकारे अर्ज करू शकता. पात्रता अर्ज करण्याची तारीख आणि परीक्षा शुल्क जाणून घेणार आहोत. IAF Agniveervayu Requirement (IAF Agniveervayu Requirement: An important and happy news has come out for the candidates looking for a job. Recruitment has started in the Indian Air Force. In this, the candidates can apply online.)

भारतीय वायुसेनेने IAF अग्नीवर वायू भरती 2024 साठी अर्ज आमंत्रित केलेले आहेत. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे. त्यांनी अग्निवीरच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करू शकता. नोंदणी प्रक्रिया 7 जानेवारी पासून सुरु होणार आहे. 27 जानेवारी 2025 ला संपेल पात्रता निवड प्रक्रिया आणि इतर तपशिलांसाठी खालील सविस्तर दिले माहिती वाचा.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

अर्ज करण्याची तारीख Application date

  • ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख : 7 जानेवारी 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 जानेवारी 2025
  • ऑनलाइन परीक्षेच्या तारखा: 22 मार्च 2025 नंतर

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

पात्रता निकष Eligibility criteria.

  • या योजनेत अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता तपशिलावर अधिसूचनेवर तपासली जाऊ शकते.
  • ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांचा जन्म एक जानेवारी 2005 ते एक जुलै 2008 या कालावधी झालेला असावा. उमेदवार निवड प्रक्रियेचे सर्व टप्पे पार करत असेल तर नाव नोंदणीच्या तारखेनुसार कमाल वयोमर्यादा.

परीक्षा शुल्क : Examination fee

या पदासाठी अर्ज करू इच्छित असणारा सर्व उमेदवारांना ऑनलाइन परीक्षेसाठी नोंदणी करताना ₹550/- परीक्षा शुल्क अधिक जीएसटी ऑनलाईन भरावी लागेल. पेमेंट गेटवेद्वारे डेबिट कार्ड्स/ क्रेडिट कार्ड्स/इंटरनेट बँकिंग पेमेंट द्वारे केले जाऊ शकते. उमेदवारांना पेमेंट गेटवेवर दिलेल्या सूचना पायऱ्यांचे पालन करण्याचा सल्ला दिला जातो आणि त्यांच्या नोंदीसाठी व्यवहार तपशील प्रिंट ठेवावा

Leave a Comment

error: Content is protected !!