Horoscope Today India : आजचे भविष्य काही खास असणार आहे. साराशींना मिळणार अपारसुख, पद पैसा, प्रतिष्ठामध्ये वाढ; नशिबाची साथ जाणून घ्या कोणत्याही आहेत या राशी.
ज्योतिष शास्त्रानुसार धनु राशि 4 राहता ग्रहांचा चतुर ग्रह योग जुळून येणार आहे. विद्यमान स्थितीत धनु राशीत सूर्य मंगळ आणि बुध हे तीन ग्रह विराजमन आहे. व तसेच चंद्रग्रहा ने धनु राशीत प्रवेश केला आहे.
सूर्य आणि मंगळ यांच्या युतीचा आदित्य मंगल योग जुळून येणार आहे. तर सूर्य आणि बुध ग्रहाच्या युतीचा बुधादित्या योग जुळून येणार आहे. तसेच या तीनही ग्रहांचा तीग्रही योग जुळून येणार आहे. याचा चंद्रग्रह गुरुचे स्वामी तत्त्व असलेले धनु राशीत आल्यामुळे चतुर ग्रहही योग जुळून आला आहे.
धनु राशि त्याच्या ग्रहांचा जुळून येत असलेला योग शुभ मानला जातो. ज्योती सहस्त्रनुसार धनु राशीतील प्रत्येक ग्रह कोणत्या ना कोणत्या गोष्टींसाठी खूप खास ठरणार आहे. सूर्य चैतन्य इच्छाशक्ती ऊर्जा यांचा कारक गृहमला गेला आहे. तर बुद्ध हा बुद्धिमत्ता नोकरी आणि व्यवसायांचा कारक आहे. मंगळ ग्रहाबद्दल बोलायचे झाले तर कुंडलिक मंगळाची स्थिती मजबूत असेल. तर व्यक्तीला धैर्य शौर्य आणि पुढे जाण्याचे समर्थ मिळणार आहे.
मानसिक शांतता आणि मनाचा कारक चंद्रग्रह आहे. धनु राशि मध्ये चार ग्रहांचा अनेक शुभ तयार होत आहे. त्यामुळे अनेक राशींना खूप फायदेशीर ठरणार आहे. आणि मोठी प्रगती होणार आहे. चतुर गृहीयोग राशींना लाभदायी ठरू शकतो. जीवनात प्रगती भरपूर आर्थिक लाभ संभवतात.
मेष राशींच्या व्यक्तींना अनेक फायदे मिळणार आहेत. सहाच आणि परक्रमात चांगली वाढ होईल उपजिविकेच्या क्षेत्रात लाभ मिळेल. व्यवसाय करत असाल तर त्यामध्ये भरपूर नफा होण्याची शक्यता आहे. मालमत्ता खरेदी करण्याचे चांगले योग आहेत. पालकांशी संबंध चांगले राहणार आहेत. कुटुंबिक जीवनात आनंद होणार आहे. शांतता राखाल राशी स्वामी मंगळवारचा प्रभावामुळे अपूर्ण कामे पूर्ण होतील. चंद्राच्या शुभ प्रभात शांतता राहील.
सिंह राशींच्या व्यक्तींना मोठी प्रगती होणार आहे. जर तुम्ही नोकरी करत असाल तर त्या क्षेत्रामध्ये भरघोस यश मिळणार आहे. बुध ग्रहाच्या प्रभावामुळे वैयक्तिक प्रयत्नांमध्ये चांगले यश मिळेल आणि प्रभाव वाढेल. नोकरीच्या शोधात आहेत. त्यांना ग्रहांच्या शुभ प्रभावामुळे चांगला फायदा होणार आहे. करिअरला चांगली गती मिळेल.