जगभरात मुस्लिम लोकसंख्येचा विस्फोट! भारतामध्ये मुस्लिम लोकसंख्या वाढते, हिंदूंची लोकसंख्या किती?वाचा सविस्तर माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Hindu Muslim population India | जगाच्या पाठीवरती लोकसंख्येचं संतुलन बदलत चाललेला आहे, धर्माच्या आधारावर होणाऱ्या वाढीचा वेग वेगवेगळा आहे, पण परंतु सध्या चर्चा आहे ती इस्लाम धर्माच्या वाढता वेग आणि त्यासोबत भारतातील बदललेली धार्मिक लोकसंख्या. सध्या अशीच एक बातमी समोर आलेली आहे, अमेरिकेतील प्रसिद्ध पियू रिसर्च सेंटर (Pew research centre) चा नुकताच आलेला अहवाल देशाच्या आणि जगाच्या लोकसंख्येचा तितक्याच सखोल उलगडतो. या ओलामध्ये हिंदू आणि मुस्लिम समाजातील लोकसंख्या, त्याचा वाढीचा वेग आणि त्याचे सामाजिक परिणाम यावरती पूर्ण निरीक्षण नोंदवण्यात आलेली आहेत. विशेष म्हणजे, हा अहवाल आकडेवारी सांगत नाही, तर भविष्यातील संभाव्य सामाजिक आर्थिक चित्रपट सुद्धा आपल्यासमोर उभा करतो. चला तर जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती. Hindu Muslim population India

Pew रिसर्च सेंटरच्या अभ्यासानुसार, 2010 ते 2020 या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये जगभरात मुस्लिम लोकसंख्येत तब्बल 34 कोटींची मोठी वाढ झालेली आहे. या वाढीमुळे इस्लाम ह्या जगातील सर्वात वेगवान वाढणारा धर्म ठरत आहे. एकीकडे ही वाढ खूप मोठी आहे, तर दुसरीकडे जगातील हिंदू लोकसंख्येच्या वाढीचा वेग तुलनेत मंदावला आहे. सध्या जगभरात हिंदूची एकूण लोकसंख्या सुमारे 1.2 अब्ज इतकी असून भारत हा हिंदूचा सर्वात मोठा देश आहे.

परंतु सध्या या पार्श्वभूमी वरती भारतात घडणाऱ्या बदलांकडे लक्ष द्याव लागत आहे. Pew रिसर्च च्या आकडेवारीनुसार, भारतामध्ये मुस्लिम लोकसंख्येचे प्रमाण 14.5 टक्क्यावरून वाढून 15.2 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. म्हणजे गेल्या दहा वर्षांमध्ये भारतामध्ये मुस्लिम लोकसंख्या तब्बल 3.56 कोटींनी वाढली आहे. हाच आकडा जेव्हा हिंदूंवर येतो, तेव्हा थोडं चिंताजनक चित्र समोर येत कारण हिंदूंच्या लोकसंख्येचे प्रमाण दर वर्षी साधारण एक टक्क्यांनी कमी होत आहे.

आजही भारतामध्ये एकूण लोकसंख्येच्या तुलनेत सुमारे 95% हिंदू इथे राहतात, पण वेगाने होणाऱ्या प्रजनन दरामुळे मुस्लिम समाजाचे प्रमाण सतत वाढताना दिसत आहे. या वाडी मागे काही ठोस कारणे आहेत. एक म्हणजे मुस्लिम समाजात सरासरी वय तुलनेने कमी आहे, दुसरे म्हणजे प्रजनन दर (Fertility rate) तुलनेत जास्त आहे. या दोन्ही गोष्टी मिळून मुस्लिम लोकसंख्या सध्या अधिक वेगाने वाढण्यास कारणीभूत ठरत आहे.

हा वाढीचा वेग पाहता अनेक तज्ञ आणि अभ्यासाकांनी चिंता व्यक्त केली आहे. कारण की इकडे देशाची लोकसंख्या जगातील सर्वाधिक असताना, अशाप्रकारे एक विशिष्ट समुदायाची लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढणे हे भविष्यात सामाजिक संतुलनासाठी आव्हान ठरवू शकता. कारण वाढते लोकसंख्या म्हणजे त्याला लागणाऱ्या नोकऱ्या, अन्न, पाणी, शिक्षण, आरोग्य व्यवस्था यांच्यावर ताण वाढतो.

यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, भारतासारख्या देशात नैसर्गिक संसाधनाची कमतरता. जर लोकसंख्या नियंत्रणात राहिली नाही, तर या संशोधनाचा तुटवडा लवकरच गंभीर स्वरूपात धारण करू शकतो. पिण्याचं पाणी, शेत जमीन, आणि नोकऱ्या हे सगळं मर्यादित असून ते वाढत्या लोकसंख्येला पुरवणं म्हणजे आवाक्याच्या बाहेर जाण्याची शक्यता आहे.

मुस्लिम लोकसंख्या वाढण्यामागे केवळ प्रजनन दराने तरुण वयोगटच नाही, प्रशिक्षणाचा अभाव, कौटुंबिक नियोजनाबाबत जागरूक तेचा अभय यासारखे घटकही कारणाभूत आहेत. Pew रिसर्च च्या आकडेवारीनुसार जगभरातील सुमारे 51 टक्के मुस्लिम हे 15 ते 49 व वयगटामधील आहेत. म्हणजे त्यांचा प्रजनन समतेचे वय अधिक आहे आणि त्यामुळे पुढच्या दोन शतकात लोकसंख्या आणखी वाढणार यामध्ये कुठलीही शंका नाही.

मात्र, या पार्श्वभूमी वरती या ठिकाणी विचारलेल्या एका प्रश्नाकडे लक्ष जातंय “भारत मुस्लिम बहुसंख्य देश बनेल का?” याचे उत्तर इतकं सोपं नाही, कारण सध्या तरी भारतामध्ये हिंदू लोकसंख्येचे प्रमाण खूप अधिक आहे आणि मुस्लिम समाज त्यांच्या तुलने करता अजूनही फारच मागे आहेत. पण जर ही वाढती गती अशीच टिकून राहिली, तर शंभर वर्षानंतर लोकसंख्येचे चित्र खूप वेगळे असू शकतं, असं तज्ञ म्हणतात.

आज देशात धर्माच्या आधारावर कुठलाही प्रश्न चिगुळू नये, पण एक जबाबदार नागरिक म्हणून लोकसंख्येचा सुसंघटित नियोजनाशिवाय वाढणारा वेग आपल्या कुटुंबासाठी धोकादायक आहे. समाजाच्या सर्व घटकांनी कुटुंब नियोजन, शिक्षण, आर्थिक स्थैर्य यासारख्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. देशाच्या सामाजिक संतुलनासाठी सर्वधर्म यामध्ये जागरूकता, शिक्षण व नियोजन हाच खरा मार्ग आहे.

(Disclaimer: ही बातमी प्रसार माध्यम व Pew research centre च्या अधिकृत अहवालांवर आधारित आहे. यात नमूद केलेली आकडेवारी ही अभ्यासाच्या कालावधीत संकलित माहितीवर आधारित आहे. यामध्ये आम्ही दिलेली माहिती कुठल्याही धर्मविरुद्ध द्वेष नसून, ही बातमी लोकसंख्येच्या वाढीच्या सामाजिक परिणामावर प्रकाश टाळण्यासाठी मांडण्यात आलेले आहे)

Leave a Comment