Health Tips | दररोज सकाळी उठून ग्रीन टी, मग ओट्स, संध्याकाळी वॉक, आणि रात्री थोडे जेवण तरीही वजन कमी होत नाही? मग हा लेख तुमच्यासाठीच आहे मित्रांनो, असेच माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत जेणेकरून तुम्ही तुमच्या जीवनातील दररोजचा रुटीन बदलू शकणार आहात. अनेक लोकांनी वजन कमी करण्यासाठी जिम मध्ये घाम गाळला, डायटचे वेळापत्रक पाळले, मिठाई पसून ते पिझ्झा कोल्ड्रिंक सर्व ट्राय करून पाहिले तरीही वजन कमी होत नाही का बरं? उत्तर अगदी सोपा आहे तुमच्या काही रोजच्या सवयी तुमचं वजन वाढवत आहेत आणि तुम्हाला माहीतच नाही! Health Tips
डायट आणि व्यायाम महत्त्वाचे आहेत, पण काही स्मॉल मिस्टेक्स तुमचं वजन वाढवत आहे आणि तुम्हाला आतून तोडून टाकत आहे. म्हणून आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्या पाच चुका ज्या बदलला नाही तर वजन कधीच कमी होणार नाही! हा लेख त्यासाठी सविस्तर वाचा.
फास्ट जेवणे : तुम्ही दहा मिनिटांमध्ये जेवण उरकत असाल तर थोडा थांबा! पोट भरल्याचे सिग्नल मेंदूपर्यंत पोहोचायला 15 ते 20 मिनिटं लागतात. त्यामुळे तुम्ही जास्त खात असता, आणि नंतर म्हणता मी तर कमी खातो! पण हे खर आहे त्यासाठी प्रत्येक घास नीट चावून खा. घाई करू नका.
गोड पेयांचा स्फोट : कोल्ड्रिंक्स, सोडा, कॅफे लेट, फ्लेवर मिल्क, यामध्ये 25 ते 40 ग्रॅम साखर असते. ही साखर शरीरात फॅट म्हणून साठते आणि इन्सुलिन ही वाढते. थोडं तुम्हाला वाटत आहे त्याच्या तीन पट केल्याने या आपल्या रोटींमधून वाढत असते. यासाठी फक्त पाणी प्या. लिंबू पाणी, नारळ पाणी, ग्रीन टी अशा हेल्दी पर्यायांकडे वळा.
मोबाईल, स्नॅक्स : टीव्ही बघताना, किंवा मोबाईल स्कूल करताना तसेच काम करताना खाल्लेले चिवडे, बिस्किट, नाचोस… या सगळ्या गोष्टी mindless Eating वाढवतात. तुम्हाला आठवत नाही की किती खाल्लं आणि शरीर कॅलरीचा ढीग करतं. यासाठी फक्त डायनिंग टेबलवर बसून, मोबाईल बाजूला ठेवून जावा.
झोपेचा अपमान कराल तर शरीर रागवेलच!
सात ते आठ तास झोप ही वजन कमी होण्याची चावी आहे. झोप कमी झाली की, ग्रीलिंग आणि लेफ्टन हे हार्मोन्स बिघडतात आणि तुम्हाला सतत भूक लागते खास करून चॉकलेट, भजी, पिझ्झा सारख्या गोष्टी!
स्ट्रेस नावाचा वजन वाढीचा सायलेंट किलर
सतत तणाव म्हणजे कोर्टिसोल नावाच्या हार्मोनची पातळी वाढते. मग काय पोटाभोवती फॅट, जास्त भूक, थकवा आणि वजन वाढ! मंग कितीही डायट करा, स्केल हलतच नाही. त्यासाठी ध्यान, म्युझिक, वाक् तुम्हाला शांत करत ते रोज करा.
(Disclaimer | वरील माहिती ही प्रसारमाध्यमांच्या आधारे आहे आम्ही कुठलीही टिप्स देत नाही. कुठलाही प्रयोग करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)
हे पण वाचा |Morning Exercise – सकाळी कोणता व्यायाम करावा?