Google Pay News: नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही गुगल पे वापर करते असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. गुगल पे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कंपनीने गुगल वॉलेट याला प्रमोट करण्याचा ठरवले आहे. याच कारणामुळे गुगल पे बंद करण्यात आले आहे.
गुगल पे बद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
सध्याचे युगे हे तंत्रज्ञानाचे युग आहे. काळी काळी बँकेचे संबंधित एखांदे काम करण्यासाठी पूर्ण दिवस जायचा मात्र आता तुम्ही पैशाचा व्यवहार तुमच्या मोबाईलवर किंवा नेट बँकिंगच्या माध्यमातून काही सेकंदात पूर्ण करू शकता. यूपीआयच्या मदतीने ऑनलाईन पद्धतीने पैशाचा व्यवहार करणे आणखीन सोपे होणार आहे. ऑनलाइन पेमेंट क्षेत्रात रोज नवीन बदल होत असतात. सध्या ऑनलाईन पेमेंट प्लॅटफॉर्मवर गुगल पेने मोठे निर्णय घेतले आहेत. सध्या गुगल पे ॲप एका देशात बंद करण्यात आली आहे.
आता आधार आणि पॅन कार्ड SMS द्वारे लिंक होणार! कसे ते पहा येथे
गुगल पे कोणत्या देशात झाले बंद?
मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेत चार जून 2024 पासून गुगलचे हे ॲप बंद करण्यात आले आहे. हा निर्णय नेमका का घेण्यात आला आहे याबाबत नेमकी काय कारण समोर आलेले नाही. गुगल पे हे ऑनलाइन व्यवहारासाठी सुरक्षित मानले जाते. भारतात ऑनलाइन पेमेंट साठी वापरण्यात येणाऱ्या पैकी गुगल पे हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. असे असताना अमेरिकेने हे आपका बंद केले याच्यामागे काय कारण असे विचारले जात आहे. Google Pay News
घरबसल्या बँक खात्याची केवायसी अपडेट कशी करावी? जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया
गुगल पे बंद करण्यामागचे कारण
गुगलने अमेरिकेत गुगल पे हे ॲप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेत गुगलकडून गुगल वॉलेटला प्रमोट केले जात आहे. तसेच ऑनलाईन पेमेंट आणखीन सोपे होईल यासाठी गुगलकडून मोठे प्रयत्न केले जात आहेत. याच कारणामुळे अमेरिकेत गुगल पे हे बंद करण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे.
भारतात गुगल पे बंद होणार का?
मिळालेल्या माहितीनुसार भारतात मात्र गुगल पे हे बंद होणार नाही. ते भारतात जसे आहे तसेच चालू राहील. भारतीय एक मोठी बाजारपेठ आहे. हे ॲप वापरून आर्थिक व्यवहार करणाऱ्यांचे भारतामध्ये प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. हे ग्राहक हातातून जाऊ नये म्हणून गुगल पे ॲपची सुविधा भारतात बंद करणार नाही. दुसरीकडे अमेरिकेत गुगल पे पेक्षा गुगल वॉलेटचे वापर करते पाचपट जास्त आहेत त्यामुळे अमेरिकेत गुगल पे बंद करण्यात आले आहे. गुगलने अमेरिकेत गुगल वॉलेट हे ॲप 2022 सली लॉन्च केले होते. हे आप भारतात 2024 रोजी लॉन्च करण्यात आले. गुगल वॉलेट हे ॲप सध्या गुगलवर उपलब्ध आहे.
15 जूनपासून गॅस सिलिंडरवर लागू होणार नवीन नियम, मोदी सरकारचे नवीन महत्त्वपूर्ण निर्णय , सर्वांसाठी हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे..
अमेरिकेत गुगल पे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. परिणामी तिथे गुगल पे वापरणाऱ्यांना थेट गुगल वॉलेट वापरायला सुरू करावे लागणार आहे. कंपनीने यादी सांगितल्यानुसार भविष्यात 180 देशात गुगलच्या ऐवजी गुगल वॉलेट हे चालू करण्यात येणार आहे. या देशात गुगल वॉलेट बंद केले जाणार आहे.
Disclaimer:- आम्ही आणि आमच्या टीमने आतापर्यंत ही माहिती दिली आहे. तुम्हाला शैक्षणिक माहिती, सरकारी योजना, नवीनतम नोकऱ्या, दैनंदिन अपडेटशी संबंधित माहिती देणे हा आमचा उद्देश आहे. जेणेकरुन तुम्हाला त्याबद्दल अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेता येईल आणि समजेल. यासंबंधी कोणताही निर्णय तुमचा अंतिम निर्णय असेल. यासाठी आम्ही किंवा आमच्या टीमचा कोणताही सदस्य जबाबदार राहणार नाही.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा
धन्यवाद !
2 thoughts on “मोठा निर्णय! ‘गुगल पे’ होणार बंद! पहा नेमकं काय कारण आहे?”