Gold Silver Rate Today : सोन्याच्या आणि चांदीच्या दरात सातत्याने चढउतर होत आहेत, परंतु मागील आठवड्याच्या तुलनेत सोन्याच्या दरात जवळपास पंधराशे रुपयांची वाढ झालेली आहे. तसेच चांदीच्या दरात ही मोठी वाढ झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. एक किलो चांदीचा दर ₹89,000 पर्यंत पोहोचला आहे. सध्या लग्नसरायचे दिवस असल्याने ज्वेलरीच्या दुकानात गर्दी वाढलेली आहे, कारण लोक सोने चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत. जर तुम्ही देखील सोनं किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर चला 22 कॅरेट सोन्याचा दर काय आहे जाणून घेऊया. Gold Silver Rate Today
आज 24 कॅरेट सोन्याचा दर 77 तर हजार एकशे वीस रुपये प्रति दहा ग्रॅम आहे, म्हणजे कालच्या तुलनेत सोन्याच्या दरामध्ये पन्नास रुपयांनी वाढ झालेली आहे. यामुळे सोन्याच्या दरामध्ये हलक्या प्रमाणात वाढ झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरात ही मोठा बदल झालेला आहे. आज एक किलो चांदीचा दर 89 हजार 940 आहे तर कालच्या तुलनेत 160 रुपयाची घट झालेली आहे.
27 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता 24 कॅरेट सोन्याचा दर 77 हजार एकशे वीस रुपये प्रति दहा ग्राम होता. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 70,693 प्रीती दहा ग्रॅम नोंदवला गेलेला आहे. आठवडा भरापूर्वी 24 कॅरेट सोन्याचा दर 76 हजार 580 रुपये प्रति दहा ग्राम होता.
तुमच्या शहरातील सोन्याचा दर पहा:
शहर | 22 कॅरेट सोन्याचा दर ( प्रति 10 ग्रॅम) | 24 कॅरेट सोन्याचा दर ( प्रति 10 ग्रॅम) |
मुंबई | ₹ 70,565 | ₹ 76,980 |
पुणे | ₹ 70,565 | ₹ 76,980 |
नागपूर | ₹ 70,565 | ₹ 76,980 |
नाशिक | ₹ 70,565 | ₹ 76,980 |