Gold Reserves By Country: नमस्कार मित्रांनो, जगभरात सोन्याचे भाव काही महिन्यापासून कमालीच्या वेगाने वाढत आहेत. ज्याला काही वर्षात सोने खरेदी कडे लोकांचा कल वाढत आहे. अनेक इस्लामिक देश, लॅटिन अमेरीकेतील देश, आफ्रिकन देश यासह विकसनशील व विकसित देश सोन्याचा प्रचंड साठा करत आहे. विशेष म्हणजे रशिया युक्रेन युद्धानंतर आकल जास्त प्रमाणात वाढला आहे.
आजचा सोन्याचा भाव जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
मागील काही महिन्यांमध्ये सोन्याच्या वाढत्या भावामुळे नागरिकांमध्ये चिंता दिसत आहे. पाहता पाहता सोन्याचे 70 हजार पर्यंत मजल मारली आहे. भारतात देशात पाहिलं तर प्रामुख्याने तीन गोष्टीच्या आयात करण्यामध्ये आशिया खंडामध्ये अव्वल स्थानावर आहे. एक एक म्हणजे खनिज तेल दुसरे संरक्षण साधनसामग्री आणि तिसरं महत्त्वाचा घटक म्हणजे सोने होय. Gold Reserves By Country
सोन्याच्या किमती प्रचंड वाढलेल्या असल्या तरी ग्राहकांचा ओढा हा फारसा कमी झालेला दिसत नाही. जागतिक स्तरावर युद्धामुळे असुरक्षितता आणि अस्थिरता निर्माण होते. त्यावेळेला सोने खरेदी वाढण्याचे दिसून येते. जागतिक पातळीवर पुरवठा साखळी विस्कळीत होते त्यामुळे सोन्यामधील गुंतवणूक ही वाढली जाते. 2020 मध्ये आलेल्या करुणा महामारी असो किंवा दोन वर्षांपूर्वी सुरू झालेली रशिया युक्रेन युद्ध असो या दोन्ही कारणामुळे जागतिक पुरवठा साखळी पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
सूर्यदेव तापले …! जमीन होरपळली, उणाचा टेंपरेचर सर्वाधिक वाढले
त्याचा नकारात्मक परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर झाला आहे. जागतिक आर्थिक विकासाचा वेग मंदावला आहे. औद्योगिक विकास कृषी विकास देखील मंदावला आहे. त्यातून सुरक्षित गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने राष्ट्राचा सुवर्ण खरेदीकडे असणारा कल देखील वाढला आहे. हे पहिल्यांदा घडतंय असे अजिबात नाही अनेक देश राष्ट्रीय पातळीवर सोने खरेदी करतात परंतु गेल्या काही वर्षांमध्ये संरक्षण सामग्रीच्या खरेदी प्रमाणे राष्ट्राचा कल हा प्रामुख्याने सोने खरेदी कडे वाढलेला आहे.
सोने खरेदी करून सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी अनेक देश मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करताना दिसत आहेत याचा परिणाम सोन्याच्या भावावर होत आहे. आशिया खंडामध्ये आत्ताच्या घडीला सोन्याचे सर्वात जास्त आयात करणारा देश आहे चीन पण गेल्या दोन वर्षांमध्ये चीनकडून सोन्याची खरेदी तब्बल 30 टक्क्यांनी वाढली आहे. यामागे प्रमुख अमेरिका आणि चीन यांच्यातील संघर्षाचे महत्त्वाचे कारण आहे. आता संघर्ष केवळ संरक्षण किंवा सामग्री पातळीवर राहिलेले नसून तो आर्थिक पातळीवरील थांबला आहे.
सावधान! RTO ने नियम बदलले, 1जुन पासून नवीन, 25 हजार रुपये दंड भरावा लागणार
डॉलर हा अमेरिकेचा एकूण सामर्थाचा मुख्य स्रोत आहे डॉलरच्या माध्यमातून अमेरिकेत आंतरराष्ट्रीय अर्थकरणाबरोबरच राजकारणावरही दबदबा निर्माण केला आहे. त्यामुळे अमेरिकेच्या डॉलरच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी प्रामुख्याने चीन तयारी करत आहे. चिनी या संदर्भात एक दीर्घकालीन आराखडा आखलेला आहे तो साधारण 2050 पर्यंत आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये डॉलर वर आधारित जागतिक अर्थव्यवस्थेला आव्हान द्यायचे आणि ते आव्हान देताना युआनच्या माध्यमातून व्यापार वाढवायचा हे चीनचे उद्देश आहेत. यामध्ये इतर देशांनाही युआनच्या माध्यमातून व्यापार करण्यासाठी ची प्रवृत्त करत आहे.
कोणत्याही चलनाचे मूल्य प्रामुख्याने त्या राष्ट्राकडे असलेल्या सोन्याच्या साठ्यावर ठरते. एखादी आपत्ती येते तेव्हा या चलनाचे मूल्यांक होते. अशावेळी राष्ट्राकडून आणि नागरिकांकडून सोन्यावर गुंतवणूक होते. चीनला प्रचंड मोठ्या प्रमाणावर सोन्याच्या साठा करून त्यासाठीच्या आधारे युआन ची किंमत वाढवायचे आहे. करोना महामार्ग नंतर आपली गेलेली पत पुन्हा मिळवायची असेल आणि डॉलरला खऱ्या अर्थाने आव्हान द्यायचे असेल तर चीनला युआन चे मूल्य प्रचंड वाढवावे लागणार आहे. त्यामुळे चीनने आपल्या सोन्याची खरेदी प्रचंड प्रमाणात वाढवली आहे.
पॅन-आधार लिंक नसेल तर मालमत्ता खरेदी करणे महागात पडेल, इतका टीडीएस भरावा लागेल
प्रत्येक वस्तूचा साठा करून ठेवणे ही चीनची रणनीती आहे. करोना महामारी पूर्वी चीनने अनेक वेदकीय साधनांचा साठा करून ठेवला होता तसेच पद्धतीने आता चीनकडून सोन्याचा संचय केला जात आहे त्यामुळे अनेक देशांमध्ये असुरक्षितता देखील निर्माण झाली आहे. भारताचे उदाहरण घेतल्यास गेल्या चार-पाच महिन्यात आरबीआय ने देखील साधारण 14 टन सोन्याचे खरेदी केली आहे. गेल्या काही वर्षातील ही सर्वात मोठी खरेदी मानली जाते. Gold Reserves By Country
अमेरिका चीनमधील संघर्ष भविष्यात वाढत जाऊन चलन युद्ध अधिक तीव्र बनणार आहे. या सगळ्यांचे परिणाम हे सोन्याच्या आहे ती वर होणार आहे हे संघर्ष मिटले नाही तर सोन्याच्या किमती या भविष्यात देखील वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. गेल्या तीन महिन्यात सोन्याच्या किमतीत साधारणपणे 15 टक्के निवड झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साधारण दोन हजार डॉलर प्रति अस किंवा तोळा असा सोन्याचा भाव 2400 डॉलर पर्यंत पोहोचला आहे. भारतामध्ये साधारण ही किंमत दोन लाख इतकी होती खरे तर 2022 पासून सोन्याची किमती या वाढत आहेत परंतु गेल्या तीन महिन्यात सोन्याच्या दारात तुमची वाढ झाली आहे ती चिंतेची आहे.
7 thoughts on “जगभरात सोने खरेदी वाढण्याचे कारण काय? पहा सविस्तर माहिती”