आज सोन्याच्या दरात झाली मोठी घसरण; नवीन दर लगेच तपासा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Rate Today Pune | आज दोन जुलै रोजी सोन्याच्या दरात मोठा बदल झालेला आहे. गुंतवणूकदार आणि दागिनेचे खरेदी करणाऱ्या नागरिकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. कारण सलग काही दिवस वाढलेल्या दरानंतर आज सोन्याच्या किमतीत घसरन पाहायला मिळाली आहे, तर चांदीच्या भावात थेट हजार रुपये अधिक घसरन झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता, डॉलर मधील चढ-उतार आणि व्याजदर धोरणावरील अंदाज यामुळे सोन्या-चांदीच्या किमतीत मोठा बदल झालेला आहे. Gold Rate Today Pune

सोन्याच्या दरात आज किती घसरण?

आज 24 कॅरेट सोन्याचा दरामध्ये 173 रुपयांची मोठी घसरण झाली असून तो दर 97,257 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका नोंदवला गेला. या मध्ये GST धरून पाहिल्यास 24 कॅरेट सोन 100,174 रुपये प्रति दहा ग्रॅम या टप्प्यावर पोहोचला आहे. म्हणजेच सोन पुन्हा एकदा 1 लाखांच्या पुढे गेला आहे.

विविध शुद्धतेनुसार सोन्याचे दर (बिना GST)

  • 24 कॅरेट 173 ₹ ₹97,257
  • 23 कॅरेट 172 ₹ ₹96,868
  • 22 कॅरेट 159 ₹ ₹89,087
  • 18 कॅरेट 130 ₹ ₹ 72,943
  • 14 कॅरेट 102 ₹ ₹56,895

चांदीच्या दरात देखील मोठी घसरण

आज सोन्याच्या तुलनेत चांदीत घसरण आणखी जोरदार पाहायला मिळाली. चांदीचा दर तब्बल 1063 रुपयांनी घसरून 1,05,900 रुपये प्रति किलो झाला आहे. ही घसरण एकाच दिवसात मोठी मानली जाते. तर जीएसटी धरून बघितल्यास चांदीचा दर 1,09,077 रुपये प्रति किलो झाला आहे.

बातमी माहिती

ही माहिती इंडियन बुलियन अँड ज्वेलर असोसिएशन (IBJA) हे दर जाहीर करते, जे बँक व्यावसायिक आणि ज्वेलर्स मध्ये व्यावरांसाठी स्टॅंडर्ड मानले जातात. IBJA दरांवर जीएसटी लागू होत नाही. ग्राहकांनाही दर आधार म्हणून व्यवहार करावा लागतो, मात्र प्रत्यक्षात शहरानुसार हजार ते दोन हजार रुपयांचा फरक दिसतो.

(Disclaimer : वरील दिलेले दर प्रसार माध्यम व काही संस्थेच्या माध्यमातून दिलेली आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही योग्य माहिती जाणून घेण्यासाठी जवळच्या सराफ दुकानाशी संपर्क साधा)

Leave a Comment

error: Content is protected !!