Gold Rate Today: मित्रांनो आपण आज 12 फेब्रुवारी 2025 चा सोन्याचा दर जाणून घेणार आहोत. ऐन लग्नसराईत सोन्याच्या दरामध्ये तेजी सुरू असल्याने नागरिकांना दागिने खरेदीसाठी जास्त रक्कम मोजावी लागत आहे. मात्र आज 12 फेब्रुवारी रोजी सोन्याच्या दरवाढीला ब्रेक लागला असून आज दरात मोठी घसरण झाली आहे. यामुळे आता नागरिकांना स्वस्तात सोने खरेदी करायची ही सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. सोन्याच्या दरामध्ये नेमकी किती घसरण झाले आहे. आणि कोणत्या शहरांमध्ये सोन्याचा दर काय आहेत याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
मागील काही दिवसाच्या सातत्याच्या दरवाढीनंतर आज सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. सोन्याच्या दरामध्ये झालेली घसरण पाहून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज बुधवारी सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये तब्बल 7100 रुपये प्रति 100 ग्रॅम इतकी घसरण झाली आहे. यामुळे सध्या 100 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 8 लाख 66 हजार 700 रुपये एवढा झाला आहे. काल 24 कॅरेट सोन्याचा दर 873800 रुपये इतका होता. त्याचबरोबर 24 कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचा दर 710 रुपयांनी घसरून 86 हजार 670 रुपये प्रति दहा ग्राम एवढा झाला आहे. Gold Rate Today
हे पण वाचा | पोस्ट ऑफिसच्या या भन्नाट योजनेत 10 लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास फक्त व्याजातून 20 लाख रुपये मिळतील..
शहरानुसार आजचे सोन्याचे दर
आज महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, जळगाव, सांगली, बारामती या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये 710 रुपयाची घसरण झाली असून आज 86 हजार 670 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढे झाले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील 22 कॅरेट सोन्याचा जर आपण जाणून घेऊया. आज मुंबई पुणे नागपूर कोल्हापूर जळगाव सांगली बारामती या प्रमुख शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 79,400 प्रति दहा ग्राम एवढा आहे. त्याचबरोबर आज प्रमुख शहरांमध्ये 18 कॅरेट सोन्याचा दर आपण जाणून घेऊया. आज मुंबई चेन्नई दिल्ली कोलकत्ता बेंगलोरु हैदराबाद अहमदाबाद या प्रमुख शहरांमध्ये 18 कॅरेट सोन्याचा दर 64 हजार 970 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे.
मित्रांनो आज दागिने करीत असलेल्या बावीस कॅरेट सोन्याच्या दरामध्ये 7000 रुपये प्रति 100 ग्रॅम इतकी घसरण झाली आहे. यामुळे शंभर ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा सात लाख 94 हजार रुपये एवढा झाला आहे. त्याचबरोबर दहा ग्राम 22 कॅरेट सोन्याचा दर 700 रुपयांनी घसरला असून आज 79 हजार चारशे रुपये प्रति दहा ग्राम एवढा झाला आहे. त्याचबरोबर 18 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये पाच हजार सातशे रुपये प्रति 100 ग्रॅम इतकी घसरण झाली आहे. यामुळे 18 कॅरेट सोन्याचा दर सहा लाख 49 हजार 700 रुपये प्रति 100 ग्रॅम एवढा झाला आहे. तर 18 कॅरेट 10 ग्राम सोन्याच्या दरामध्ये 570 रुपयाची घसरण झाली असून आज 18 कॅरेट सोन्याचा दर 64 हजार 970 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा