Gold Rate Today: नमस्कार मित्रांनो, सोन्या चांदीच्या दारात पुन्हा एकदा मोठी घसरण झालेली आहे. गेल्या दोन दिवसापासून सोन्याच्या दारात सातत्याने वाढ होत होती. मात्र आज सोन्याच्या दारात चांगलीच घट झाली आहे. त्याचबरोबर काल चांदीच्या दराने चांगलीच उसळी मारली होती. मात्र आज चांदीचा दर 1500 रुपयांनी खाली घसरला आहे. आणि सोन्याच्या दारात चार हजार चारशे रुपयाची मोठी घसरण झाली आहे.Gold Rate Today
डॉलरच्या मजबुतीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात घसरत झाली आहे. सकाळी दहाच्या सुमारास वायदे बाजारात सोन्याचा दर 140 रुपयांनी घसरला होता. शेवटच्या व्यवहारात सोने 72760 रुपये प्रति दहा ग्रॅम वर येऊन पोहोचले आहेत. त्याचबरोबर चांदीचा भाव 1292 रुपयाच्या घटनेसह 94870 रुपयावर येऊन पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. स्पोर्ट गोल्ड एक टक्क्यांनी घसरून 2338 डॉलर प्रतिऔस झाले आहे. तरीवस मध्ये सोन्याचा भाव झिरो पॉईंट सात टक्क्यांनी घसरून 2261 डॉलर प्रति औस झाला आहे.
सोन्याला आज काय भाव मिळत आहे?
अधिकृत माहितीनुसार आज दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 72760 रुपये प्रति दहा ग्राम इतकं नोंदवण्यात आला आहे तर 22 कॅरेट सोन्याचा दर 66 700 रुपये प्रति दहा ग्राम इतकं नोंदवण्यात आला आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दारात 440 रुपयाची घट झाली आहे तर 22 कॅरेट सोन्याच्या दारात 4000 रुपयाची घट झाली आहे.