Gold Price Today; सोन्याच्या जरा सातत्याने चढउतार सुरू आहे. यामुळे सोने खरेदी करण्याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. देशभरातील प्रमुख शहरांमध्ये आज दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर सुमारे 82,200 रुपयांच्या आसपास आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर 75,200 रुपये इतका नोंदवला गेला आहे. चला, राष्ट्रातील आजचे दर काय आहेत ते पाहूया. Gold Price Today
22 कॅरेट सोन्याचा दर
आज देशभरात २२ कॅरेट सोन्याचा दर 75 हजार रुपये पेक्षा अधिक आहे. त्याचा परिणाम थेट नागरिकांवरती होताना दिसत आहे नागरिकांना चांगली मोठी झळ सहन करावी लागत आहे. बहुतेक दागिने 22 कॅरेट पासून बनवले जात असल्याने या दरात वाढ झाल्यास नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.
मागील सहा महिन्यातील सोन्याचा परतावा
23 जुलै 2024 रोजी, बजेट सादर करण्याच्या आधी दहा ग्रॅम सोन्याचा दर 82 रुपये होता. अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर कस्टम ड्युटी कमी केल्यानंतर हा दर 6,500 रुपयांनी कमी होऊन सुमारे 76,000 रुपये झाला. मात्र, गेल्या सहा महिन्यांमध्ये सोन्याच्या किमती पुन्हा वाढू लागलेल्या आहेत आणि त्या पूर्वीच्या पातळीवर परत आले आहेत. यामुळे गुंतवणूकदारांना सहा महिन्यात जवळपास 0 परतावा मिळालेला आहे.
22 कॅरेट सोन्याचे दर ( प्रति दहा ग्राम )
- मुंबई – ₹75,250 रुपये
- पुणे – ₹75,250 रुपये
- नागपूर – ₹75,250 रुपये
- कोल्हापूर – ₹75,250 रुपये
- ठाणे – ₹75,250 रुपये
- जळगाव – ₹75,250 रुपये
24 कॅरेट सोन्याचे दर ( प्रति दहा ग्रॅम )
- मुंबई – ₹82,090 रुपये
- पुणे – ₹82,090 रुपये
- नागपूर – ₹82,090 रुपये
- कोल्हापूर – ₹82,090 रुपये
- ठाणे – ₹82,090 रुपये
- जळगाव – ₹82,090 रुपये